Headlines

Global Maharashtra Breaking News

तालुकास्तरीय वैयक्तिक ”बालगीत सादरीकरण” स्पर्धा…

स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृतिप्रीत्यर्थ आयोजन:स्व. सुभानराव भोसले स्मृती शैक्षणिक सेवा सन्मानाने गुरुवर्य व्ही.बी.नाईक यांचा होणार गौरव.. ⚡सावंतवाडी ता.०६-: स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले-तळीकर प्रतिष्ठानच्या आपण व्यक्त होऊया…! समिती तर्फे सावंतवाडी तालुक्यातील बालवाडी ते इ. दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ”तालुकास्तरीय वैयक्तिक बालगीत सादरीकरण स्पर्धा २०२५”चं आयोजन करण्यात आले आहे. स्व. प्रा. मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृती प्रित्यर्थ…

Read More

दोडामार्ग तालुक्यातील तेरवण पेंढरेवाडी येथे सभाग्रहचे थाटात भूमिपूजन…!

⚡दोडामार्ग ता.०६-: तेरवण पेढरेवाडी येथे माननीय आमदार दिपकभाई केसरकर यांच्या आमदार नीधीतुन दहा लाख नीधी सभाग्रह साठी मंजुर करण्यात आला होता त्याचे भुमीपुजन पेंढरेवाडी ग्रामस्थानी केले. यावेळी भुमीपुजन साठी कट्टर दिपकभाई समर्थक विजय खेमाजी गवस, दत्ताराम कृष्णा गवस, पांडुरंग सखाराम गवस, पांडुरंग रामा वासुदेव गवस, शंकर रामा गवस, नारायण कृष्णा गवस, अशोक भिकाजी गवस, विश्राम…

Read More

परीट समाजाचे शिर्डी येथे 9 मार्च ला महा अधिवेशन…

सावंतवाडी ता.०६-: परीट समाजाचे “महा अधिवेशन ” शिर्डी येथे रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीने सप्तपदी लॉन्स शिर्डी साईनगर रेल्वे स्टेशन गेट जवळ शिर्डी कोपरगाव रोड तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र येथे संपन्न होणार आहे.. या महा अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री पालकमंत्री अहिल्यानगर…

Read More

घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी तर्फे उद्या महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०६-: घे भरारी फाउंडेशन सावंतवाडीतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे. जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे उद्या ७ मार्च रोजी सायं. ५ वा. या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या खेळ पैठणीचा कार्यक्रमात प्रथम पारितोषिक पैठणी साडी, द्वितीय व तृतीय आकर्षक साडी पारितोषिकात आहे‌. तर…

Read More

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभ संपन्न…

⚡वैभववाडी ता.०५-: वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी पदवीदान समारंभ स्थानिक समिती अध्यक्ष श्री.सज्जनकाका रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२३/२४ मध्ये पदवी संपादन केलेल्या विद्यार्थी – विद्यार्थिनींना मुंबई विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या समारंभाप्रसंगी महाराणा प्रताप…

Read More

सावंतवाडी टर्मिनसचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करा…

खासदार नारायण राणे: रेल्वे मंत्र्यांकडे केली निवेदनद्वारे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी टर्मिनसचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करा अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. रेल्वे मंत्र्यांना या मागणीच पत्र श्री. राणे यांनी दिलं आहे‌. याबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीने खासदार श्री. राणेंचे…

Read More

मसदे येथे शांतादुर्गा हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा…

⚡मालवण ता.०५-:वडाचापाट येथील शांतादुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामस्थांच्या मदतीने मसदे येथे वनराई बंधारा बांधल्याने या भागातील बागायतींना त्याचा मोठया प्रमाणावर फायदा होणार आहे मसदे येथील सामाजिक कार्यकर्ते अजित भास्कर प्रभू यांनी वनराई बंधारा बांधण्यासाठी शांतादुर्गा हायस्कुलचे सहकार्य मागितले असता प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी त्यासाठी होकार दिल्यावर शांतादुर्गा हायस्कूलच्या २८ विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजातील प्रत्येकाला जात वैधता प्रमाणपत्र मिळणार…

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे मंत्री नितेश राणे यांना आश्वासन:बैठकीत जात पडताळणी समिती उपायुक्त पावरा यांच्या कार्याचा वाचला पाढा.. मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवाना जातवैधता प्रमाणपत्र मिळावेत यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टी आय टी ) तसेच संबधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणासोबत बैठक घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेवू असे आश्वासन आदिवासी विकास…

Read More

जिल्हास्तरीय सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.०५-: थोर नाटककार के राम ग गडकरी स्मृतिप्रित्यर्थ मालवण येथील अष्टपैलू कलानिकेतन संस्थेमार्फत जिल्हास्तरीय सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत बालगटात गौरी राजन वस्त, कुमार गटात तनुश्री निलेश मराठे, आणि खुल्या गटात कौस्तुभ धुरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला मालवण येथील अष्टपैलू कलानिकेतन संस्थेमार्फतसलग १४ व्या वर्षी भरड येथील श्री दत्त मंदिराच्या प्रांगणात जिल्हास्तरीय सवेश साभिनय…

Read More

मालवणात ८ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर…

⚡मालवण ता.०५-:जागतिक माहीला दिनाचे औचित्य साधून सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान आणि मातृत्व आधार फाऊंडेशन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सकाळी ९. ३० वाजता मालवण तहसिलदार वर्षा झालटे आणि मालवणच्या पोलिस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांच्या हस्ते होणार आहे. तरी गरजूनी या शिबिराचा…

Read More
You cannot copy content of this page