Global Maharashtra Breaking News

अदृश्य शक्तीला गावात थारा देऊ नका…

महेश सारंग: कोलगाव जिल्हा परिषदेतून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा सर्वांनी निर्धार करा.. सावंतवाडी ता.१५-: कोलगाव गावात काही अदृश्य शक्ती रात्रीच्या वेळी फिरत आहेत. लोकांनी या लोकांपासून सावध राहावे, कुठल्याही आमिषाला बळी पडू नये मंत्री दीपक केसरकर यांना आपण कोलगाव गावातून मताधिक्य द्यायचे आहे. त्यामुळे सर्वांनी एकजूट दाखवा असे आव्हान भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी…

Read More

महेश सारंग मध्यंतरीच्या काळात शिवसेनेत येणार होते, परंतु काही अडथळा निर्माण झाला…

मंत्री दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट: कोणी विकास कामांच श्रेय घेऊ नये,सर्व काम पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मंजूर,तेलींना टोला.. ⚡सावंतवाडी ता.१५-: महेश सारंग मध्यंतरीच्या काळात शिवसेनेत येणार होते. परंतु काही अडथळा निर्माण झाल्याने ते येऊ शकले नाहीत नाहीतर आज जी भाजपची संघटना गावागावात दिसते ती शिवसेनेची दिसली असती असा गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकर यांनी आज इथे केला.दरम्यान काही…

Read More

राष्ट्रवादीच्या माध्यमातून दोडामार्गात मंत्री केसरकर यांचा जोरदार प्रचार सुरू…

⚡दोडामार्ग ता.१५-: दोडामार्ग तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे व्ही जे एन टी सेल जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी जाऊन दीपक केसरकर यांचा प्रचार केला जात असून, त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे दीपक केसरकर भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या सोबत जे एन टी सेल तालुकाध्यक्ष विशाल जाधव…

Read More

राणेंना जर तिसरा मुलगा असता तर तो सावंतवाडीतून लढला असता…

सुषमा अंधारे यांचा राणेंना खोचक टोला:निलेश राणेंनी बाळासाहेबांवर केलेले आरोप शिंदेंना मान्य आहेत का..? कणकवली : जर राणेंना तिसरा मुलगा असता तर तो निश्‍चितपणे सावंतवाडी मतदारसंघातून लढला असता. त्‍यामुळे महाविकास आघाडीची लढाई ही राणेंच्या घराणेशाही विरोधात आहे. यात तिन्ही मतदारसंघात आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा विश्‍वास शिवसेना ठाकरे पक्ष नेत्‍या सुषमा अंधारे यांनी आज व्यक्‍त…

Read More

रेडकर हॉस्पिटलमधील आरोग्य शिबिरात ३५ जणांची तपासणी…

मालवण ( प्रतिनिधी ) मालवण येथील रेडकर हॉस्पिटल व लायन्स क्लब मालवण यांच्यातर्फे रेडकर हॉस्पिटल येथे आयोजित मोफत मधुमेह व ह्रदयरोग तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यार शिबिरात ३५ जणांची तपासणी करून आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी स्व. राजन गावकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ. रेडकर यांच्यासमवेत लायन्स क्लबच्या खजिनदार सौ. पल्लवी…

Read More

तासातासाला पक्ष बदलणाऱ्या राजन तेली यांच्या तोंडी निष्ठेच्या गोष्टी शोभत नाहीत…

मंत्री दीपक केसरकर:बांद्यातील विकासकामांसोबत आपण गंभीर असून विशेष सभा घेऊन येथील प्रश्न सोडविण्यावर.. ⚡बांदा ता.१७-: तासातासाला पक्ष बदलणाऱ्या राजन तेली यांच्या तोंडी निष्ठेच्या गोष्टी शोभत नाहीत. माजी आमदार शिवराम दळवी यांचे आंबोलीतील हॉटेल फोडण्यात तेली हे सर्वात पूढे होते. त्यामुळे ते यावेळी नक्कीच पराभवाची हॅट्ट्रिक करतील अशी टीका महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी…

Read More

राणेंकडून माझ्यासोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना धमक्या,एस पी कडे पुरव्यासहित तक्रार करणार…

राजन तेली: दहशतवादा विरोधात आवाज उठवणाऱ्या केसरकरांना आता हा दहशतवाद चालतो का…? सावंतवाडी ता.१५-: माझ्या सोबत प्रचारासाठी फिरणाऱ्याना राणें कडून धमक्या येऊ लागल्या आहेत. याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत . ते पुरावे मी एस.पी कडे देणार असून, त्यांनी तातडीने त्यांची दखल घ्यावी अन्यथा मतदारसंघातील वातावरण बिघडल्यास त्याला राणें जबाबादार राहतील असा इशारा माजी आमदार राजन तेली…

Read More

भैय्या सामंत यांच्या अपमानाचा बदला या निवडणुकीत सारस्वत समाज नक्कीच घेईल…

बबन साळगावकर: केसरकरांचा पराभव ते करणारच.. ⚡सावंतवाडी ता.१५-: लोकसभा निवडणुकीतील भैय्या सामंत यांच्या अपमानाचा बदला या निवडणुकीत सारस्वत समाज नक्कीच घेईल असा विश्वास माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भैय्या सामंत यांना सर्वत्र फिरवून हे तुमचे लोकसभेचे उमदेवार असून, उद्याचे होणारे खासदार आहेत. अशी बतावणी दीपक केसरकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘बालदिन’ उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.१५-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा ‘बालदिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘टेस्ट क्वेस्ट-द बाईट बॅश’ या संकल्पने अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः निरनिराळे खाद्यपदार्थ व रेसिपीज बनवल्या होत्या. त्याला सर्व मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मुलांनी मुलांसाठी…

Read More

जिल्ह्यातील दहशतवाद गाडून टाकण्यासाठी आम्ही एकमेकांना विरोध करणारे एकत्र आलो…

ब्रिगेडियर सुधीर सावंत: तर कोणी कितीही दावा केला तरी जिल्ह्यातील माजी सैनिक हे माझ्यासोबतच.. ⚡सावंतवाडी ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशतवाद गाडून टाकण्यासाठी आम्ही एकमेकांना विरोध करणारे आज एकत्र आलो आहोत ही आमच्यातील एकी अभूतपूर्व असून जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेच्या जागेवर पुन्हा एकदा भगवा फडकून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असा विश्वास ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज येथे व्यक्त…

Read More
You cannot copy content of this page