खडी वाहतूक करणारा डंपर रस्त्यावर आडवा होऊन पलटी…!

⚡बांदा ता.०२-: मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली आरटीओ तपासणी नाक्यानजीक भरधाव वेगात साईडपट्टीचा अंदाज न आल्याने खडी वाहतूक करणारा डंपर रस्त्यावर आडवा होऊन अपघातग्रस्त झाला. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात रात्री उशिरा झाला.
याठिकाणी साईडपट्टीला रेडीयम पट्टे किंवा कोणतीही सुरक्षा नसल्याने अपघात होत आहेत. यामध्ये डम्परचे नुकसान झाले. अपघातग्रस्त डंपर कुडाळ येथून गोव्यात जात होता.

You cannot copy content of this page