वराडकर हायस्कूल कट्टा येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा क्राफ्ट व तिरंगा रांगोळी प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद…
⚡मालवण ता.२२-:भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हर घर तिरंगा अभियानांतर्गत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा क्राफ्ट व तिरंगा रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला या उपक्रमात प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तिरंग्याच्या तीन रंगांवर आधारित विविध पोस्टर्स, पेंटिंग, शोभिवंत वस्तू तयार करत विद्यार्थ्यांनी शाळेची…
