Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ला वायंगणी आवेरा येथे आग लागून आंबा काजू कलमे जळून खाक…

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला तालुक्यातीलवायंगणी तळेकरवाडी सडा कार्यक्षेत्रातील आवेरा येथे आज शनिवारी (दि. 10 जानेवारी )सकाळी 10 वा. च्या सुमारास आकस्मिक आग लागून आंबा – काजू कलमे जळून सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर माळरानावरील सुमारे दहा हेक्टर एरियातील चारा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला आहे. दरम्यान प्रशासन यंत्रणाच्या कार्यक्षमतेबद्दल सरपंच अवि दुतोंडकर व…

Read Full News

वेंगुर्ला पेंडूर ग्रा.पं. अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.१०-: जिल्हा नियोजन विकास कार्यक्रम अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर गिरोबा मंदिर दुकानवाडी साकव कामाचा लोकार्पण कार्यक्रम सरपंच संतोष गावडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपसरपंच समिक्षा तांडेल, ग्रामपंचायत अधिकारी सोमा राऊळ, ग्रा. पं. सदस्य मिलिंद गावडे, प्रणिता सावंत, सुलोचना परब, ग्रामस्थ उमेश सावंत,सत्यवान तांडेल, कृष्णा गावडे, राजू मेस्त्री, कृष्णा तांडेल, उत्तम चव्हाण, नंदकिशोर चव्हाण,…

Read Full News

राष्ट्रीय व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील उल्लेखनीय यशाबद्दल गायत्री धुरी यांचा सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत सन २०२५–२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण, वैयक्तिक लाभ वितरण तसेच सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पूर्ण प्राथमिक शाळा बांबुळी ता. कुडाळ येथील पदवीधर शिक्षिका गायत्री गुरुनाथ धुरी यांचा राष्ट्रीय व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील उल्लेखनीय यशाबद्दल शाल…

Read Full News

देवली काळेथर मयेकरवाडी पिरकोलीवाडी रस्ता कामाचा शुभारंभ…

⚡मालवण ता.१०-:आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा कार्यक्रमातून देवली काळेथर मयेकरवाडी पिरकोलीवाडी रस्ता खडीकरण डांबरिकारण करणे कामासाठी 5 लाख निधी मंजूर करण्यात आला. या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, उपतालुकाप्रमुख विजय चव्हाण, सरपंच शाम वाक्कर, विभाग प्रमुख मंदार लुडबे, मनीष पाटकर,…

Read Full News

सिंधुदुर्गातील सर्वात मोठी ‘श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक’ डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे 24 ते 28 फेब्रुवारीला आयोजन…

प्रथम विजेता ₹६,लाख ६६ हजार,६६६ तर मालिकाविरास मोटरसायकल , व इतर बक्षिसे.. ⚡देवगड ता.१०-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणारी आणि जिल्ह्यातील सर्वात महत्वाची म्हणून ओळखली जाणारी ‘श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक’ डे-नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मिठबाव बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. क्रिकेटचा महासंग्राम अशी ओळख निर्माण केलेल्या या स्पर्धेला दरवर्षी जिल्हाभरातून…

Read Full News

तारामुंबरी परिसरात बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर वनविभागाची गस्त ; ग्रामस्थांना दक्षतेचे मार्गदर्शन…

⚡देवगड ता.१०-:आज रोजी मौजे तारामुंबरी, देवगड येथील बिबट वावर क्षेत्रात वनविभागाच्या वतीने गस्त घालण्यात आली. या गस्तीत वनपाल देवगड श्रीकृष्ण परीट, वनरक्षक ठाकूरवाडी रामदास घुगे, वनरक्षक मीठबाव आप्पासो राठोड, आर.आर.टी. टीमचे प्रतिनिधी निलेश मोरये व विठ्ठल बीडये, कांदळवन समितीचे अध्यक्ष आण्णा खवळे, प्राणीप्रेमी सुमित कुबल तसेच तारामुंबरीच्या पोलीस पाटील सौ. तन्वी खवळे सहभागी होते. गस्तीदरम्यान…

Read Full News

वेत्येत उद्या ग्रामपंचायतीत ‘सेलिब्रिटी भेट’ कार्यक्रमाचे आयोजन…

⚡सावंतवाडी,ता.१०-: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये ग्रामपंचायतीमध्ये उद्या, दिनांक ११ रोजी सकाळी १० वाजता विशेष ‘सेलिब्रिटी भेट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी तरुणाईचा प्रेरणास्रोत असलेले सुप्रसिद्ध अभिनेते पृथ्वीक प्रताप तसेच कोकणची अष्टपैलू अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून ते ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार आहेत. हा सोहळा सकाळी १०.३०…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं सोनू सावंत यांचे सांत्वन…

⚡कणकवली ता.१०-: भाजपा कणकवली उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांचे वडील मधुकर जयराम सावंत यांचे अलीकडेच दुःखद निधन झाले. पालकमंत्री नितेश राणे यांनी सोनू सावंत यांच्या वरवडे फौजदारवाडी येथील घरी जात सोनू सावंत कुटुंबियांचे सांत्वन केले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सुनील सावंत, सादिक कुडाळकर, विजय कदम, राजू बांदल, किरण सावंत, संदीप घाडीगांवकर, दशरथ घाडीगांवकर, अनिल घाडीगांवकर, केतन…

Read Full News

बौद्धवाडी सड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण–डांबरीकरण कामाचा शुभारंभ…

⚡देवगड ता.१०-: दाभोळे बौद्धवाडी सड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ देवगड मंडल भाजप तालुकाध्यक्ष राजा भूजबळ यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. दाभोळे गावचे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून दाभोळे गावातील अनेक विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून घेत गावाच्या विकासाला गती देण्याचे काम हाती घेतले आहे. या विकासकामांमध्ये दाभोळे…

Read Full News

देवगड–जामसंडे शहरात मंजूर विकासकामांचा भाजपच्या वतीने भूमिपूजनाचा धडाका…

सिंधुदुर्ग पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सहकार्याने जिल्हा नगरोत्थान योजना २०२५–२०२६ अंतर्गत मंजूर.. ⚡देवगड ता.१०-:महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय बंदर विकास तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सहकार्याने जिल्हा नगरोत्थान योजना २०२५–२०२६ अंतर्गत देवगड–जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मंजूर विकासकामांचे भूमिपूजन शनिवार, दिनांक १० जानेवारी रोजी देवगड–जामसंडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने उत्साहात पार पडले. या भूमिपूजन कार्यक्रमास…

Read Full News

You cannot copy content of this page