पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं सोनू सावंत यांचे सांत्वन…

⚡कणकवली ता.१०-: भाजपा कणकवली उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांचे वडील मधुकर जयराम सावंत यांचे अलीकडेच दुःखद निधन झाले. पालकमंत्री नितेश राणे यांनी सोनू सावंत यांच्या वरवडे फौजदारवाडी येथील घरी जात सोनू सावंत कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सुनील सावंत, सादिक कुडाळकर, विजय कदम, राजू बांदल, किरण सावंत, संदीप घाडीगांवकर, दशरथ घाडीगांवकर, अनिल घाडीगांवकर, केतन घाडीगांवकर, प्रदीप घाडीगावकर, सागर लाड, बाबू शेट्ये आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page