Headlines

Global Maharashtra Breaking News

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрддрд╛рдкрд░реНрдпрдВрдд рел рд╣рдЬрд╛рд░ реорежреж рдХреЛрд░реЛрдирд╛ рдмрд╛рдзрд┐рдд рд░реБрдЧреНрдг рдмрд░реЗ

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली माहिती* *💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ हजार ८०० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आज ७ रुग्ण बरे हाेऊन घरी परतले आहेत., अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २१५ आहे. तर जिल्ह्याबाहेर उपचारासाठी गेलेल्या रुग्णांची संख्या…

Read Full News

*рдорд╛рд▓рд╡рдг рдЖрдбрд╛рд░реА рдкреВрд▓ рддреЗ рдЖрдВрдЧрдгреЗрд╡рд╛рдбреА рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдЪреА рдЦрдбреНрдбрдпрд╛рдВрдиреА рдЪрд╛рд│рдг

*महिन्याभरात डांबरीकरण पूर्ण न झाल्यास रास्ता रोकोचा ग्रामस्थांचा इशारा *💫मालवण दि.२७-:* मालवण ते बेळणे कणकवली मार्गावरील मालवण आडारी पूल ते आंगणेवाडी या रस्त्याची खड्डयांनी पूर्ण चाळण झाल्याने वाहतुकीस सदर मार्ग धोकादायक बनला आहे. सर्वात जास्त रहदारीचा मार्ग असूनही रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने आंगणेवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशी आंगणे यांनी नाराजी व्यक्त करीत महिन्या…

Read Full News

рдЖрд░реЛрд╕ рдЕрдкрдШрд╛рддрд╛рддреАрд▓ рд╡рд╛рдпрд░рдордирдЪреЗ рдирд┐рдзрди

महिनाभर सुरू होते उपचार *💫सावंतवाडी दि.२७-:* आरोस गिरोबावाडी येथून आरोस बाजारच्या दिशेने जाणारे वायरमन दीपक आत्माराम नाईक(45) यांच्या दुचाकीसमोर अचानक बिबटा आल्याने मोठा अपघात झाला होता. अपघात भीषण असल्याने गेले 25 दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना आज बुधवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. आरोस मधील दीपक नाईक यांना झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली…

Read Full News

рдХреБрд▓реА рд╡рд╛рд╕реАрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╕рдорд╕реНрдпрд╛ рд╕реЛрдбрд╡рд┐рдгреНрдпрд╛рдЪреЗ рд▓реЗрдЦреА рджреНрдпрд╛

आमदार नितेश राणे यांचा प्रशासनाला इशारा ; अन्यथा पुढील निर्णय ठरवू;अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याशी साधला संपर्क *💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* नवीन कुली गावठाण वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी, पुनर्वसित गावठाणातील 18 नागरी सुविधा देण्याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे 18 ऐवजी 13 नागरी सुविधा दिल्या जातील असे सांगितले जात आहे .याबाबत आमदार नितेश राणे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी…

Read Full News

рдорд╛рд░рд╣рд╛рдг рдкреНрд░рдХрд░рдгреА рдХрдВрддреНрд░рд╛рдЯреА рд░реЗрд▓реНрд╡реЗ рдХрд░реНрдордЪрд╛рд▒реНрдпрд╛рдЪреА рдкреБрд░рд╛рд╡реНрдпрд╛ рдЕрднрд╛рд╡реА рдирд┐рд░реНрджреЛрд╖ рдореБрдХреНрддрддрд╛…

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२७-:* रेल्वेच्या नियमित कर्मचाऱ्याला कंत्राटी कर्मचाऱ्यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा केल्याच्या आरोपातून परळी बीड येथील गोविंद बाळासाहेब मुंडे (२६) याची सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपी च्या वतीने वकील यतिश खानोलकर, सुहास साटम, सुमन गावडे यांनी काम…

Read Full News

рдорд│рдЧрд╛рд╡ рдмреНрд░рд┐рдЬ рдирдЬреАрдХ рдЕрд╡реИрдз рджрд╛рд░реВ рд╡рд╛рд╣рддреВрдХ рдХрд░рддрд╛рдирд╛ рдПрдХрд╛рд╕ рддрд╛рдмреНрдпрд╛рдд…

*💫सावंतवाडी दि.२७-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना मळगाव पुला नजीक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करत 6720 रुपयाची अवैद्य दारू व मोटरसायकल जप्त केली. यावेळी दारू वाहतूक करणाऱ्या गणेश गजानन काळसेकर रा.गोठण सावंतवाडी याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मळगाव ब्रिज जवळ करण्यात आली. ही कारवाई पोलीस हेडकॉन्स्टेबल सावंत, पोलीस नाईक,वालावलकर,…

Read Full News

рдорд┐рд▓рд┐рдВрджрдХреБрдорд╛рд░ рдЦрд░рд╛рдд рдпрд╛рдВрдирд╛ рдкреАрдПрдЪрдбреА рдкрджрд╡реА…

*💫मालवण दि.२७-:* ‘गोडया पाण्यातील माशांचा डी.एन.ए’ या विषयावर मिलिंदकुमार खरात यांनी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठास सादर केलेल्या प्रबंधासाठी मिलिंदकुमार यांना विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. मिलिंदकुमार खरात हे मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक श्री. एम. पी. खरात यांचे सुपुत्र आहेत. मिलिंदकुमार खरात यांना शिवाजी महाविद्यालय अकोला येथील प्रा….

Read Full News

300 рдЙрдкреЛрд╖рдг рдХрд░рд╛рдпрд▓рд╛ рд▓рд╛рд╡рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрдЪреЗ рдЕрднрд┐рдирдВрджрди – рд░рд╛рдЬрди рддреЗрд▓реА

*💫कणकवली दि२७-:* प्रजासत्ताकदिनी जिल्ह्यात ३०० हून अधिक उपोषण झाली. सिंधुदुर्गच्या इतिहासात हे प्रथमच घडले असून नाकर्त्या पालकमंत्री आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो अशा शब्दांत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी चिमटे काढले. जिल्ह्यात शिवसेना रुजवणाऱ्या सतीश प्रभू या वयोवृद्ध शिवसैनिकांला उपोषण छेडावे लागले. भाजपा या सर्व ३०० उपोषणकर्त्याना न्याय देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा…

Read Full News

*рдЪрд╛рд░рдЪрд╛рдХреА рдЧрд╛рдбреАрдЪреА рдзрдбрдХ рдмрд╕рд▓реНрдпрд╛рдиреЗ рдкрд╛рджрдЪрд╛рд░реА рдЧрдВрднреАрд░

सावंतवाडी चिटणीस नाका येथील घटना *💫सावंतवाडी दि २७-:* सावंतवाडी चिटणीस नाका येथे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला चारचाकी गाडीची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. हा अपघात आज साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला.

Read Full News

рдЖрдИрдЪреНрдпрд╛ рдЪрд┐рддреЗрд▓рд╛ рдореБрд▓реАрдиреЗрдЪ рджрд┐рд▓рд╛ рдореБрдЦрд╛рдЧреНрдиреА…

*💫कणकवली दि२७-:* वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा असा अट्टाहास आजही सो कॉल्ड पुढारलेल्या समाजात केला जातो. मात्र एकुलती एक मुलगी असलेल्या श्वेता हिने वडिलांच्या निधनानंतर निधन झालेल्या आपल्या आईचे दहनविधी मोठ्या धीराने केले. कणकवली शहरातील गांगो मंदिर नजीक राहणाऱ्या श्वेता विजय शिरोडकर हिच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. श्वेताची आई वंदना चे १० दिवसांपूर्वी ब्रेन…

Read Full News

You cannot copy content of this page