सावंतवाडी चिटणीस नाका येथील घटना
*💫सावंतवाडी दि २७-:* सावंतवाडी चिटणीस नाका येथे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला चारचाकी गाडीची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. हा अपघात आज साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला.