*💫सावंतवाडी दि.२७-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना मळगाव पुला नजीक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करत 6720 रुपयाची अवैद्य दारू व मोटरसायकल जप्त केली. यावेळी दारू वाहतूक करणाऱ्या गणेश गजानन काळसेकर रा.गोठण सावंतवाडी याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मळगाव ब्रिज जवळ करण्यात आली. ही कारवाई पोलीस हेडकॉन्स्टेबल सावंत, पोलीस नाईक,वालावलकर, धुरी, प्रमोद काळसेक,र यांनी केली
मळगाव ब्रिज नजीक अवैध दारू वाहतूक करताना एकास ताब्यात…
