Headlines

Global Maharashtra Breaking News

рдореБрдВрдмрдИ-рдЧреЛрд╡рд╛ рдорд╣рд╛рдорд╛рд░реНрдЧрд╛рд╡рд░ рдмрд╛рдЬрд╛рд░рдкреЗрда рдЙрднрд╛рд░реБрди рд╕реНрдерд╛рдирд┐рдХ рднреВрдорд┐рдкреБрддреНрд░рд╛ рд╡ рдмрдЪрддрдЧрдЯрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЙрддреНрдкрд╛рджрдирд╛рдВрдирд╛ рд╕реНрдерд╛рди рджреНрдпрд╛рд╡реЗ

*किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सावंत यांची मागणी* *💫सिंधूदुर्गनगरी दि.०१-:* सिंधूदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी व महिलांचे दारिद्र्य दूर करून त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कृषि मालाला, बचत गटांनी तयार केलेल्या कृषि प्रक्रिया उत्पादनाला योग्य बाजारभाव व बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे. यासाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६४ या महामार्गावर दुतर्फ़ा प्रत्येकी…

Read Full News

рдЕрд▓реНрдкрд╡рдпреАрди рдореБрд▓реАрд╡рд░ рдЕрддреНрдпрд╛рдЪрд╛рд░ рдкреНрд░рдХрд░рдгреА рджреЛрди рд╕рдВрд╢рдпрд┐рддрд╛рдВрдирд╛ рел рджрд┐рд╡рд╕рд╛рдЪреА рдкреЛрд▓реАрд╕ рдХреЛрдардбреА

सावंतवाडी-: तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, संबंधित युवकांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा दोन संशयित युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या युवकांना आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. जिल्हा न्यायलयाने दोन्ही संशयित युवकांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याकामी जिल्हा सहाय्यक अँड रुपेश देसाई…

Read Full News

рдорд▓реНрд▓рдЦрд╛рдВрдм рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рдпрд╢рд╕реНрд╡реА рдХрд╛рдордЧрд┐рд░реАрдмрджреНрджрд▓ рдЖ.рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдиреА рдХреЗрд▓рд╛ рд╣рд┐рдорд╛рдиреА рдкрд░рдм рд╣реАрдЪрд╛ рд╕рддреНрдХрд╛рд░…

*💫ओरोस दि.०१-:* जागतिक मल्लखांब स्पर्धेत भारत देशाने सांघिक विजेतेपद पटकावले असून त्यामध्ये सहभागी झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल येथील कु.हिमानी उत्तम परब हिने दोरीचा मल्लखांब मध्ये चार सुवर्णपदके व पुरलेल्या मल्लखांब मध्ये 2 कांस्यपदके मिळविली आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा शिव छत्रपती पुरस्कार व मुंबई शहर जिल्हा क्रीडा पुरस्कार तिला देण्यात आले आहेत. रविवारी कु.हिमानी परब हिने…

Read Full News

*рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА – рд╢рд┐рд░реНрдбреА рдмрд╕ рд╕реЗрд╡реЗрдЪрд╛ рдЖрдЬрдкрд╛рд╕реВрди рд╢реБрднрд╛рд░рдВрдн

*नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला शुभारंभ *💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी आगारातून सावंतवाडी ते शिर्डी जाणारी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेचा शुभारंभ आज सावंतवाडी शहराचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे. यावेळी आगार प्रमुख वैभव पडोळे, नगरसेवक, एस्टी कर्मचारी उपस्थित होते.

Read Full News

… рдЕрдиреНрдпрдерд╛ рдПрдХрд╣реА рдмрд╕ рд╕реНрдерд╛рдирдХрд╛рддреВрди рдмрд╛рд╣реЗрд░ рдкрдбреВ рджреЗрдгрд╛рд░ рдирд╛рд╣реА

*नगराध्यक्ष संजू परब यांचा आगार प्रमुख वैभव पडोळे यांना इशारा* *💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी एस्टी डेपोचे वर्कशॉप इमारतीचे काम हे गेली ४ वर्ष सुरू असून, हे काम अगदी धिम्या गतीने सुरू आहे. या वर्कशॉपचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्या . या बांधकामाची मुदत संपली असून देखील काम पूर्ण झाले नाही आहे. येत्या ७ दिवसात सर्व…

Read Full News

рд░реЗрдбреА рдпреЗрдереАрд▓ рд╢реЗрддрдХрд░реА, рдЧреНрд░рд╛рдорд╕реНрде рд╡ рд╕рдВрд╕реНрдереЗрдЪреНрдпрд╛ рдкрджрд╛рдзрд┐рдХрд╛┬║рдпрд╛рдВрдиреА рдЧрд╛рд╡рд╛рддреАрд▓ рд╡рд┐рд╡рд┐рдз рд╕рдВрд╡реЗрджрдирд╢реАрд▓ рд╡рд┐рд╖рдпрд╛рдХрдбреЗ рд╢рд╛рд╕рдирд╛рдЪреЗ рд╡реЗрдзрд▓реЗ рд▓рдХреНрд╖…

*💫वेंगुर्ले दि.०१-:* भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, सिंधुदुर्ग विभागाच्या माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील शेतकरी, ग्रामस्थ व संस्थेच्या पदाधिकाºयांनी गावातील विविध संवेदनशील विषयाकडे शासनाचे लक्ष वेधून कारवाई व्हावी याकरिता २६ जानेवारी २०२१ रोजी सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयांचे समोर केले होते. सदर उपोषणात, वाळू माफियांकडून करण्यात येणार बेकायदेशीर वाळू उपसा थांबवून कठोर कारवाई व्हावी, लीज मुक्त…

Read Full News

*рдЖрдВрдмреЛрд▓реА рдпреЗрдереАрд▓ рдХрдмреБрд▓рд╛рдпрджрд╛рд░ рдЧрд╛рд╡рдХрд░ рд╢рд┐рд╖реНрдЯрдордВрдбрд│ рдХреЛрдХрдг рдЖрдпреБрдХреНрддрд╛рдВрдЪреА рдШреЗрдгрд╛рд░ рднреЗрдЯ

आंबोली ग्रामस्थांनी दिली माहिती *💫आंबोली दि.०१ विष्णू चव्हाण -:* आंबोली येथील कबुलायदार गावकर जमीनीचे सव्हेक्षण करून शासन वाटप करणार असताना अतिक्रमण होत आहे त्यांच्या विरोधात २६जानेवारीला उपोषण केले होते. गावकºयांना आतापर्यंत आश्वासन दिली, मात्र कारवाई झाली नाही म्हणून एक शिष्टमंडळ कोकण आयुक्त याची भेट घेणार आहे, अशी माहिती गावकरी विजय गावडे, सोमा गावडे, भूषण गावडे,…

Read Full News

*рд╕рд░рдХрд╛рд░рдиреЗ рдкреНрд░рдердо рдирд┐рдзреА рджреНрдпрд╛рд╡рд╛ рдирдВрддрд░ рдХреЛрдЯреАрдЪреА рдЙрдбреНрдбрд╛рдгреЗ рдХрд░рд╛рд╡реАрдд

अतुल काळसेकर यांच्या राज्य सरकारला टोला* *💫सावंतवाडी दि.०१-:* जिल्ह्यात मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यासाठी राज्य शासनाने दिलेला निधी प्रथम जिल्ह्यात आणावा नंतर कोटीची उड्डाणे करावीत असा टोला भाजप नेते अतुल काळसेकर यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

Read Full News

рдмрд╛рдВрджрд╛ рд╕рдВрдХреЗрд╢реНрд╡рд░ рдорд╣рд╛рдорд╛рд░реНрдЧ рд░рд┐рдВрдЧ рд░реЛрдб рд╢рд╣рд╛рд░рд╛рддреВрдирдЪ рдЧреЗрд▓рд╛ рдкрд╛рд╣рд┐рдЬреЗ

नगराध्यक्ष संजू परब *💫सावंतवाडी दि.०१-:* बांदा संकेश्वर महामार्ग हा रिंग रोडने गेला पाहिजे, जेणेकरून सावंतवाडी शहर सुंदर दिसले पाहिजे. तसेच सावंतवाडीच्या विकासासाठी आम्ही नेमही माजी मंत्री दीपक केसरकर यांचे सर्वतोपरी सहकार्य घेऊन शहराचा नावलौकिक साधत सुसंस्कृत सावंतवाडी शहर राज्यात अव्वल नेऊया, असे सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

Read Full News

*рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ рдЖрдпреЛрдЬрд┐рдд рдорддреНрд╕реНрдп рдорд╣реЛрддреНрд╕рд╡рд╛рдЪреНрдпрд╛ рддрд╛рд░рдЦреЗрдд рдмрджрд▓

१२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणार आता महोत्सव* *💫सावंतवाडी दि.०-:* शहरात सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेला गोड्या पाण्यातील माशांचा मत्स्य महोत्सव पुढे ढकलण्यात आला असून, ५ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी असा ही होणारा हा महोत्सव आता १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या तारखेला होणार आहे. याबाबतची माहिती भाजप नेते अतुल काळसेकर यांनी सावंतवाडी येथे…

Read Full News

You cannot copy content of this page