बांदा संकेश्वर महामार्ग रिंग रोड शहारातूनच गेला पाहिजे

नगराध्यक्ष संजू परब

*💫सावंतवाडी दि.०१-:* बांदा संकेश्वर महामार्ग हा रिंग रोडने गेला पाहिजे, जेणेकरून सावंतवाडी शहर सुंदर दिसले पाहिजे. तसेच सावंतवाडीच्या विकासासाठी आम्ही नेमही माजी मंत्री दीपक केसरकर यांचे सर्वतोपरी सहकार्य घेऊन शहराचा नावलौकिक साधत सुसंस्कृत सावंतवाडी शहर राज्यात अव्वल नेऊया, असे सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page