*तालुक्यातील आयोजित मत्स्य महोत्सवाच्या तारखेत बदल

१२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणार आता महोत्सव*

*💫सावंतवाडी दि.०-:* शहरात सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेला गोड्या पाण्यातील माशांचा मत्स्य महोत्सव पुढे ढकलण्यात आला असून, ५ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी असा ही होणारा हा महोत्सव आता १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या तारखेला होणार आहे. याबाबतची माहिती भाजप नेते अतुल काळसेकर यांनी सावंतवाडी येथे मत्स्य महोत्सव कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच सावंतवाडी आणि वेंगुर्ला या दोन ठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page