सावंतवाडी शहराच्या विकासाठी एकत्र येऊया

आमदार दीपक केसरकर

*💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी शहराचा विकासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल तर शहराच्या विकासाठी कुठे कमी पडणार नाही, असे मत आमदार दिपक केसरकर यांनी व्यक्त केले. सत्ता बदलानंतर आज माजी मंत्री केसरकर पालिकेत प्रथमच येत त्यांनी बैठक घेतली, त्यांनतर सावंतवाडी पालिकेत पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page