काजरकोंड पुल वाहतुकीस धोकादायक

माजी पालकमंत्र्यांचे वेधले लक्ष : डागडुजी करण्याची दिपाली भालेकर यांची मागणी

*💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी येथील काजरकोंड पुल मोडकळीस आले असून वाहतुकीस धोकादायक बनले आहे. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी त्याची डागडुजी करावी अशी मागणी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. आज सावंतवाडी नगरपालिकेत आमदार दीपक केसरकर आले असताना ही मागणी त्यांनी केली आहे.

You cannot copy content of this page