अतुल काळसेकर यांच्या राज्य सरकारला टोला*
*💫सावंतवाडी दि.०१-:* जिल्ह्यात मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यासाठी राज्य शासनाने दिलेला निधी प्रथम जिल्ह्यात आणावा नंतर कोटीची उड्डाणे करावीत असा टोला भाजप नेते अतुल काळसेकर यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
