Headlines

Global Maharashtra Breaking News

рдЪреЛрд░рд╛рдВрдиреА рдиреЗрд▓рд╛ рдЪрдХреНрдХ рдЬрд╛рд│реНрдпрд╛рдЪрд╛ рд╢рд┐рд╕реЗрдХрдбреАрд▓ рднрд╛рдЧ рдЪреЛрд░реВрди…

चार नौकामालकांची झाली चोरी सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे शिसे, दोरी व जाळ्याचा भाग चोरीस_* *💫देवगड दि.१९-:* देवगड खाडीकिनारी दुरूस्तीसाठी पसरवून ठेवलेल्या जाळ्यांचा सुमारे ६५० किलो वजनाचा शिसे असलेला भाग कापून चोरून नेल्याची प्रकार घडला असून यामुळे नौकमालकांमध्ये खळबळ उडाली आहे. देवगड किल्ला येथील ईलियास ताज मोहमद होलसेकर यांनी याबाबत तक्रार दिली असून त्यांचा अल्सुमा…

Read Full News

рд╕рдХрд╛рд░рд╛рддреНрдордХ рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдирд╛ рд╕рд╛рджрд░ рдХрд░рдгрд╛рд░…

नायब तहसिलदार प्रदिप पवार; मडुरा-सातोसे-सातार्डा रस्त्याची केली पाहणी *💫बांदा दि.१९-:* सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनीने पर्यायी काढलेल्या रस्त्याला कोकण रेल्वेची हरकत असल्याने भविष्यात येथून ये-जा करणाऱ्या हजारो युवक तसेच नागरिकांसाठी रस्ताच उपलब्ध राहणार नाही. जिल्हा परिषद व प्रशासनाने स्थानिकांना विश्वास न घेता रस्ता हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे केवळ दोन ग्रामपंचायतींच्या ठरावामुळे दशक्रोशीतील हजारो…

Read Full News

*рдорд╣рд┐рд▓рд╛ рдХреЙрдВрдЧреНрд░реЗрд╕ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдзреНрдпрдХреНрд╖ рд╕рд╛рдХреНрд╖реА рд╡рдВрдЬрд╛рд░реА рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЕрдзреНрдпрдХреНрд╖рддреЗрдЦрд╛рд▓реА рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдд рд╢рд┐рд╡рдЬрдпрдВрддреА рд╕рд╛рдЬрд░реА*

*💫सावंतवाडी दि.१९-:* सिंधुदुर्ग महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला कॉंग्रेसकडून उभाबाजार येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

Read Full News

*рдорд░рд╛рдард╛ рдЙрддреНрдХрд░реНрд╖ рдордВрдбрд│рд╛рдЪреНрдпрд╛ рд╡рддреАрдиреЗ рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдирдЧрд░рдкрд╛рд▓рд┐рдХреЗрдд рд╢рд┐рд╡рдЬрдпрдВрддреА рд╕рд╛рдЬрд░реА

सावंतवाडी : नगरपालिकेत मराठा उत्कर्ष मंडळ सावंतवाडी, दोडामार्गच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची महती विषद करत इतिहासाला उजाळा देण्यात आला. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीय, धार्मिक तेढ निर्माण होऊ…

Read Full News

*рд╕реНрд╡рд░рд╛рдЬреНрдп рд╕рдВрдШрдЯрдиреЗрдЪреНрдпрд╛ рд╡рддреАрдиреЗ рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдд рд╢рд┐рд╡рдЬрдпрдВрддреА рдирд┐рдорд┐рддреНрдд рднрд╡реНрдп рджрд┐рд╡реНрдп рд░реЕрд▓реА

*💫सावंतवाडी दि.१९-:* दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शिवजयंती निमित्त सावंतवाडी येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने भव्य दिव्य अशा रॅली काढण्यात येत असून, राजवाड्याकडून या भव्य दिव्य रॅली ला सुरुवात झाली आहे. या रॅलीत लहान मुलांसह, महिलांनी देखील लक्षणीय सहभाग घेतला आहे. यावेळी बाईक रॅली काढण्यात आली आहे.

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдг рддрд╛рд▓реБрдХрд╛ рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрдЪреНрдпрд╛ рд╡рддреАрдиреЗ рд╢рд┐рд╡рд░рд╛рдЬреЗрд╢реНрд╡рд░ рдордВрджрд┐рд░рд╛рдд рд╢рд┐рд╡рдЬрдпрдВрддреА рдЙрддреНрд╕рд╛рд╣рд╛рдд…

आ. वैभव नाईक यांची उपस्थिती *💫मालवण दि.१९-:* मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्सव कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी किल्ले परिसरात ढोल ताशाच्या गजरात , छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मूर्तीस आ.वैभव नाईक यांनी जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून दर्शन…

Read Full News

*рд╣рд┐рдВрдж рднрд╛рд░рддреАрдп рдХрд╛рдордЧрд╛рд░ рд╕рдВрдШрдЯрдиреЗрдЪреНрдпрд╛ рдХреЛрд▓реНрд╣рд╛рдкреВрд░ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдорд╣рд┐рд▓рд╛ рд╕рдВрдкрд░реНрдХ рдкреНрд░рдореБрдЦ рдкрджреА рдЕрдкрд░реНрдгрд╛ рдХреЛрдард╛рд╡рд│реЗ

सावंतवाडी-: हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला संपर्क प्रमुख पदी अपर्णा कोठावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आप्पा पराडकर यांनी त्यांना दिले आहे.

Read Full News

рдЕрд╕рд▓рджреЗрдд рдЕрдиреЛрд│рдЦреА рд╕реНрддреНрд░реА рдЬрд╛рддреАрдЪрд╛ рдЕрдиреЛрд│рдЦреА рдореГрддрджреЗрд╣ рдЖрдврд│рд▓рд╛…

सोबत ३ गाऊन आढळले;घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी केला पंचनामा… *💫कणकवली दि.१९-:* कणकवली तालुक्यातील असलदे येथील ओझर जंगलमय परिसरात एका बागेत एक अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह अंदाजे ४५ वर्षाचा गुरुवारी दि.१८ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. मृतदेहाची माहिती समजताच कणकवली ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.सदर मृतदेहाची…

Read Full News

рдХреБрдбрд╛рд│ рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрдЪреНрдпрд╛ рд╡рддреАрдиреЗ рдЖ. рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪрд╛ рд╕рддреНрдХрд╛рд░…

*सांगली जिल्हा शिवसंपर्क अभियान प्रमुखपदी निवडीचे औचित्य_ *💫कुडाळ दि.१८-:* सांगली जिल्हा शिवसंपर्क अभियान प्रमुखपदी आमदार वैभव नाईक यांची निवड झाल्याबद्ल कुडाळ शिवसेनेच्या वतीने एम.आय. डी.सी. विश्रामगृह येथे आ. वैभव नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट,…

Read Full News

рдХреБрдВрднрд╛рд░рдорд╛рда рд░рдХреНрддрджрд╛рди рд╢рд┐рдмрд┐рд░рд╛рд╕ рдЙрддреНрд╕реНрдлреВрд░реНрдд рдкреНрд░рддрд┐рд╕рд╛рдж…

*३३ रक्तदात्यांनी केले रक्तदान;माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त आयोजन *💫मालवण दि.१८-:* माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त कुंभारमाठ येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून गेली काही वर्षे शासकीय तंत्रनिकेतन शेजारी माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यावर्षीही विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे….

Read Full News

You cannot copy content of this page