*💫सावंतवाडी दि.१९-:* दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शिवजयंती निमित्त सावंतवाडी येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने भव्य दिव्य अशा रॅली काढण्यात येत असून, राजवाड्याकडून या भव्य दिव्य रॅली ला सुरुवात झाली आहे. या रॅलीत लहान मुलांसह, महिलांनी देखील लक्षणीय सहभाग घेतला आहे. यावेळी बाईक रॅली काढण्यात आली आहे.
*स्वराज्य संघटनेच्या वतीने सावंतवाडीत शिवजयंती निमित्त भव्य दिव्य रॅली
