*हिंद भारतीय कामगार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला संपर्क प्रमुख पदी अपर्णा कोठावळे

सावंतवाडी-: हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला संपर्क प्रमुख पदी अपर्णा कोठावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आप्पा पराडकर यांनी त्यांना दिले आहे.

You cannot copy content of this page