*💫सावंतवाडी दि.१९-:* सिंधुदुर्ग महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला कॉंग्रेसकडून उभाबाजार येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
*महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडीत शिवजयंती साजरी*
