Headlines

Global Maharashtra Breaking News

रेडी गणपती मंदिरात उद्या अंगारकी संकष्टी सोहळा…

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन;भाविकांनी कोरोना नियमाचे पालन करत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन *💫वेंगुर्ला दि ०१-:* भक्तांच्या हाकेला धावणारा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील गणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी सोहळा मंगळवार २ मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.यानिमित्त पहाटे ५.३० वा. अभिषेक, सकाळी ६ वा. पूजापाठ,सकाळी ६.३० वा. आरती आदी धार्मिक कार्यक्रम…

Read Full News

*अचानक लागलेल्या आगीत ३५ एकर क्षेत्रातील कलम बाग जळून खाक*

*💫देवगड दि.२८-:* देवगड तालुक्यातील मणचे तिठा परिसरातील सुमारे ३५ एकर क्षेत्रातील कलमबागा अचानक लागलेल्या आगीत भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.मिळालेल्या माहितीनूसार ही आग रविवारी दुपारी १ वा.सुमारास लागली. राजन गुरव, दिनकर गुरव, मन्सूर सोलकर, शमसू सोलकर, आप्पा काळे, बबन काळे, तुकाराम काळे, उगारे, अस्लम मुल्ला, विनायक मणचेकर, भास्कर मणचेकर, हनि\ मुल्ला, सचिन तारी, पोकळे या बागातदारांच्या बागा…

Read Full News

जानवलीत कार मोटरसायकल चा अपघात

दोघे जखमी *💫कणकवली दि.२८-:* महामार्गावर जानवली येथे रविवारी सकाळी रिट्झ कार आणि मोटरसायकलमध्ये अपघात घडून दोघे जखमी झाले आहेत. सतीश मयेकर ( रा.जळकेवाडी ,कणकवली ) हे आपल्या ताब्यातील रिट्झ कार ने जानवली येथून साकेडी फाट्यावर वळत असताना मागून येणाऱ्या मोटरसायकलची धडक कारला बसली. यात मोटरसायकचालक रावजी ओटवकर व त्यांची मुलगी जखमी झाली. दोन्ही जखमींना सतीश…

Read Full News

*ओसरगाव महामार्ग मृत्युंजय दूत गटाचे उद्या उद्घाटन

*जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन कणकवली : महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने नॅशनल हायवे क्र 66 वर ओसरगाव येथील महामार्ग मृत्युंजय दूत गट चे उदघाटन जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते 1 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ओसरगाव टोलनाका येथे होणार आहे. यावेळी ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, खारेपाटण सरपंच रमाकांत…

Read Full News

*रोझरी इंग्लिश स्कूलचा रौप्यमहोत्सवी सांगता सोहळा उत्साहात संपन्न*

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील रोझरी इंग्लिश स्कूलचा रौप्यमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा काल विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे औचित्य साधून प्रशालेच्या नूतन इमारतीचे उदघाटन धर्मगुरू ऑल्विन बरेटो यांच्या हस्ते करण्यात आले. सांगता सोहळ्यास प्रमुख अतिथी फादर म्यॅन्युअल डिसिल्व्हा, रोझरी इंग्लिश स्कूलचे व्यवस्थापक फादर रिचर्ड सालढाणा, फादर के. मरियादास यांच्यासह जिल्ह्यातील अन्य फादर उपस्थित…

Read Full News

राज्य शूटिंगबॉल संघात सिंधुदुर्गच्या पाच खेळाडूंची निवड….

*💫मालवण दि.२८-:* अहमदनगर येथे पार पडलेल्या राज्य शूटिंगबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत निवड समितीचे लक्ष वेधले. या स्पर्धेतून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या १७ वर्षाखालील संघातून पारस गावकर (विजयदुर्ग), मयुरेश गावडे (वेताळ-बांबर्डे) तर १९ वर्षाखालील संघातून ऋत्विक नेमण (मातोंड), समीर तळवडकर (मोर्वे), आदित्य साळगावकर (सावंतवाडी)…

Read Full News

शांतादुर्गा प्रशालेच्या मुलांना नवीन प्रजातीच्या काजू कलमांचे वाटप..

*💫मालवण दि.२८-:* वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कुल या प्रशालेत भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सहखजिनदार अभिमन्यू कवठणकर यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा व शिष्यवृत्ती बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी ऍड. दीपाली हडकर यांच्या अर्थसाहाय्यातून २५० वेंगुर्ला टी- ९ ही नवीन प्रजातीच्या काजू कलमाच्या रोपांचे मुलांना वाटप करण्यात आले. यावेळी प्रशालेत कमलाकर हडकर यांचा ८१ वा वाढदिवस साजरा…

Read Full News

युवा पिढीने मराठी भाषेचा अभिमान बाळगावा-:डॉ. श्रीनिवास गावडे…

*💫वेंगुर्ला दि.२८-:* युवा पिढीने मराठी भाषेचा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे आणि ती जतन करण्याकरीता प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा युथ अध्यक्ष डॉ. श्रीनिवास गावडे यांनी वेंगुर्ला येथे केले. मराठी भाषा दिनानिमित्त वेंगुर्ला तालुका युथच्यावतीने पाटकर हायस्कूल येथे कविवर्य कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा युथ अध्यक्ष डॉ. श्रीनिवास गावडे,…

Read Full News

मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असावे असे संशोधकांचेही मत-डॉ.लिगवत….

*💫वेंगुर्ला दि.२८-:* आयुष्याच्या सुरुवातीला सहज आत्मसात केलेली भाषा नैसर्गिक क्षमतेचे अधिष्ठान असल्यामुळे मानवी मेंदूत ध्रुवस्थान निर्माण करुन विचार, कल्पना, समस्या निवारण यासाठी प्रभावी साधन ठरते. म्हणून मातृभाषा हेच शिक्षणाचे मुख्य माध्यम असावे असे जागतिक शिक्षण शास्त्रज्ज्ञ व संशोधक यांचेही मत आहे, असे प्रतिपादन डॉ. संजीव लिगवत यांनी केले. वेंगुर्ला येथील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये मराठी भाषा…

Read Full News

उन्नयन योजनेचा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनावे – स्मिता दामले…

*💫वेंगुर्ला दि.२८-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन भाजपच्या वेंगुर्ला महिला मोर्चा अध्यक्षा स्मिता दामले यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रकारच्या उद्योगांसाठी २० लाख कोटीचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले आहे. याच पॅकेजच्या माध्यमातून बचत गटात काम करणाऱ्यांसाठी केंद्र…

Read Full News

You cannot copy content of this page