Headlines

Global Maharashtra Breaking News

*पुणे-कोकणसाठी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ची मागणी…

सावंतवाडी टर्मिनसला गती देण्याबाबत रेल्वेमंत्र्यांशी चर्चा.. ⚡सावंतवाडी,ता.१३-: पुणे ते कोकण दरम्यान नवीन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सुरू करावी तसेच सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाचा ‘प्रधानमंत्री गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’मध्ये समावेश करावा, अशी मागणी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली आहे. या भेटीची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी १३ मार्च २०२६ रोजी त्यांच्या…

Read Full News

जल जीवन मिशन अंतर्गत खांबाळे-टेंबवाडीत जल अर्पण दिवस साजरा…

⚡वैभववाडी ता.१३-: ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचविणे हा जल जीवन मिशन योजनेचा मुख्य उद्देश असून या योजनेमुळे पाणीप्रश्न सुटण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन वैभववाडी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी केले. पाण्याचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.खांबाळे ग्रामपंचायतीच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत जल महोत्सव कालावधीत खांबाळे-टेंबवाडी येथे जल अर्पण…

Read Full News

आखवणे विद्या मंदिरच्या समर्थ गोरेची इस्त्रो बेंगलोर अभ्यास दौऱ्यासाठी निवड…

⚡वैभववाडी ता.१३-: विद्या मंदिर आखवणे नंबर एक शाळेचा विद्यार्थी कुमार समर्थ संदीप गोरे (इयत्ता सातवी ) याची परराज्य अभ्यास दौऱ्यासाठी (इस्त्रो बेंगलोर) सहलीसाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौऱ्याची सहल आयोजित केली जाते या सहलीमध्ये विविध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. यावर्षी ही संधी गोरे याला…

Read Full News

इंडियन टॅलेंट सर्च लिटल चॅम्प ओलंपियाडमध्ये दिव्य ज्योती प्रशालेचा झेंडा…

⚡बांदा ता.१३-: इंडियन टॅलेंट सर्च तर्फे घेण्यात आलेल्या लिटल चॅम्प ओलंपियाड स्पर्धेत दिव्य ज्योती प्रशालेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.यामध्ये सानवी चकोर, वियोना फर्नांडिस, अन्वय माने, आरोही देसाई, हार्दिक पवार,कार्तिक देसाई,शिवाय गावकर, विघ्नराज सावंत, यश्वी गावकर,सारा येडवे यांनी इंग्लिश ओलंपियाड स्पर्धेमध्ये सुवर्ण पद मिळवले, तर सानवी चकोर, वियोना फर्नांडिस, विवान गिरप, अन्वय…

Read Full News

कै. शिवाली पडवळ यांच्या स्मरणार्थ बांदा नट वाचनालयाला ५१ हजारांची देणगी…

⚡बांदा ता.१३-: सुरेश दत्ताराम पडवळ (रा. डेगवे) यांनी आपल्या कन्या (कै.) शिवाली सुरेश पडवळ हिच्या स्मरणार्थ बांदा नट वाचनालयाला एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली आहे. या देणगीमुळे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार असून वाचनालयाच्या विविध उपक्रमांना हातभार लागणार आहे.सदर रकमेच्या व्याजातून वाचनालयाने विद्यार्थ्यांसाठी किंवा वाचकांसाठी एखादी स्पर्धा आयोजित करावी, अशी इच्छा श्री. पडवळ यांनी व्यक्त केली…

Read Full News

राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर दाखल गुन्ह्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता…

कणकवली : कणकवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या मारहाण व गोंधळाच्या प्रकरणातील सर्व आरोपींची कणकवली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. नांदगाव तिठा येथे १२ मे २०२३ रोजी रात्री झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सलीम हुसेन बोबडे, अल्लाउद्दीन हुसेन बोबडे, तस्लीम हुसेन बोबडे, यासीर सलीम मास्के, मुनाफ सलीम बोबडे आणि जुबेर सलीम मास्के (सर्व रा. नांदगाव…

Read Full News

एलपीजी साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये…

पालकमंत्री नितेश राणे:गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांशी संपर्क; साठेबाजी टाळण्याचे आवाहन.. ⚡कणकवली ता.१३-: जिल्ह्यात एलपीजी गॅस साठ्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे, संबंधित एलपीजी गॅस कंपन्यांशी प्रशासन सातत्याने संपर्कात असून साठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच गॅसचा पुरवठा नियमित होईल,…

Read Full News

महिलांच्या कर्तृत्वाला सलाम…

सौ. वेदिका विशाल परब यांच्या हस्ते सावंतवाडीत कर्तृत्ववान महिलांचा गौरव.. सावंतवाडी : ”इमान इथल्या मातीशी, माणुसकीच्या नात्याशी” हे ब्रीद जपत सामाजिक कार्य करणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान, तुळस या संस्थेच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत ‘नारी अभ्युदय महोत्सव’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक…

Read Full News

क्रीडा संकुलाचा दर्जा उंचावणार…

नगराध्यक्ष संदेश पारकर:कणकवली शहरातील क्रीडा संकुलाची केली पहाणी!.. ⚡कणकवली ता.१३-: शहरातील क्रीडा संकुल (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) येथे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विविध मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. यावेळी क्रीडा संकुलातील आवश्यक सुविधा, स्वच्छता तसेच करण्यात येणाऱ्या सुधारणा याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. भविष्यात या ठिकाणी लहान मुलांपासून तर युवकांसह ज्येष्ठ नागरिकही…

Read Full News

कणकवली शहराच्या विकासकामांचे श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये..

समीर नलावडे :सध्या सुरू असलेल्या कामांना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला विकास निधी,मंजूर झालेली सर्व कामे आमच्या कारकिर्दीतील – बंडू हर्णे.. ⚡कणकवली ता.१३-: कणकवली शहराच्या विकासासाठी आम्ही सत्तेत असताना पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे विविध विकासकामांसाठी निधीची मागणी करत प्रस्ताव सादर केले होते. त्या प्रस्तावांना जिल्हा नियोजन विकास निधी, रस्ते विकास निधी आणि नगरोत्थान योजनांमधून सन…

Read Full News

You cannot copy content of this page