Headlines

Global Maharashtra Breaking News

‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून मोदींच्या राष्ट्रसेवेला अभिवादन…

सावंतवाडीतील भाजपा जनसंपर्क कार्यालयात ‘ उपक्रम संपन्न.. सावंतवाडी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा के 25 वर्ष’ या उपक्रमांतर्गत सावंतवाडी तालुक्यातील भाजपा जनसंपर्क कार्यालयात ‘आशीर्वाद का दिया’ प्रज्वलित करून त्यांच्या प्रदीर्घ राष्ट्रसेवेला अभिवादन करण्यात आले. सेवा, समर्पण आणि विकसित भारताचा संकल्प यांचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित भाजपा…

Read Full News

सावंतवाडी मोती तलावावर ‘आशीर्वादाचा दिवा’…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य: शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या नेतृत्वाखालील उपक्रम संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.१७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘आशीर्वादाचा दिवा’ या उपक्रमांतर्गत सावंतवाडी शहरातील मोती तलाव येथे गुरुवारी सायंकाळी आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवेला नमन करून त्यांना शुभेच्छा व…

Read Full News

अध्यात्म समाजाला संस्कार, एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा देणारे क्षेत्र…

विशाल परब:काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराचे भूमिपूजन.. वेंगुर्ला, ता. १७-: तालुक्यातील आरवली-बागकरवाडी येथील काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा शुभारंभ भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला. या उपक्रमामुळे मंदिराच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवात भर पडणार असून, परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “अध्यात्म हे…

Read Full News

कुडाळमध्ये ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ

नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा संकल्प करत अभियान यशस्वी करू:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यवक्त केला विश्वास ⚡कुडाळ ता.१७-: शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा विहित मुदतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून हे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वी करू, असा विश्वास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला….

Read Full News

कुडाळ स्वच्छ ठेवण्यासाठी उपक्रमात सहभागी व्हा…

न पं तर्फे ‘सेवा संकल्प’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची उपस्थिती.. ⚡कुडाळ ता.१७-: कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने गणेश घाट, भंगसाळ नदी बंधाऱ्याजवळ ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ या संयुक्त उपक्रमांचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. कुडाळ शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनीही या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, अस आवाहन…

Read Full News

कणकवलीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ…

गणपती साना येथे स्वच्छता मोहीम:नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग.. ⚡कणकवली ता.१७-: कणकवली नगरपंचायतीच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा-२०२६’ तसेच ‘सेवा अभियान-२०२६’ या अभियानाचा शुभारंभ गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी गणपती साना येथे करण्यात आला. नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून अभियानाची सुरुवात झाली. यावेळी गणपती…

Read Full News

कलमठ ग्रामपंचायतीने ई-कचरा व्यवस्थापनासाठी पुढाकार घ्यावा…

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर:सेवा संकल्प अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ.. ⚡कणकवली ता.१७-: कलमठ ग्रामपंचायतीने गावातील ई-कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतीला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा…

Read Full News

आंबेरी येथे कर्ली खाडीत होडी उलटून एक जण बेपत्ता : दोन महिलांसह तिघे बचावले

⚡मालवण ता.१७-:मालवण तालुक्यातील आंबेरी येथे कर्ली खाडीतून प्रवास करताना होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत मुंबई येथील दर्शन सकारिया हे खाडीपात्रात बुडून बेपत्ता झाले आहेत. तर होडी चालकाने प्रसंगावधान राखत होडीतील अन्य दोन महिलांना वाचविण्यात यश मिळवले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आंबेरी येथे मुंबईहुन आलेले दर्शन सकारिया वं त्यांची पत्नी तसेच होडी चालक वं त्याची बहीण असे…

Read Full News

*सावंतवाडी नगरपरिषदेचे बंद घड्याळ अखेर सुरू…

पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या घड्याळाची दुरुस्ती: सभापती मोहिनी मडगावकर.. ⚡सावंतवाडी ता. १७ -: सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले आणि शहराची ओळख असलेले नगरपरिषदेचे ऐतिहासिक घड्याळ आज अखेर दुरुस्त करून सुरू करण्यात आले. पावणे बाराच्या सुमारास हे घड्याळ सुरू करण्यात आले असून ही सावंतवाडीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. अशी माहिती सभापती मोहिनी मडगावकर यांनी आज येथे दिली. याबाबत माहिती…

Read Full News

*सावंतवाडी नगरपरिषदेचे बंद घड्याळ अखेर सुरू…

पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या घड्याळाची दुरुस्ती: सभापती मोहिनी मडगावकर.. ⚡सावंतवाडी ता. १७ -: सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले आणि शहराची ओळख असलेले नगरपरिषदेचे ऐतिहासिक घड्याळ आज अखेर दुरुस्त करून सुरू करण्यात आले. पावणे बाराच्या सुमारास हे घड्याळ सुरू करण्यात आले असून ही सावंतवाडीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. अशी माहिती सभापती मोहिनी मडगावकर यांनी आज येथे दिली. याबाबत माहिती…

Read Full News

You cannot copy content of this page