लॉकडाऊन काळात अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरल्याप्रकरणी पाच दुचाकींवर कारवाई…
लॉकडाऊन कालावधीत बाहेर फिरणाऱ्यांची वाढती संख्या पाहता तालुक्यात सर्वत्र कारवाई अधिक तीव्र;मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांची माहिती_ *ð«मालवण दि.१२-:* संचारबंदी व लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी बुधवारी पाच दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. लॉकडाऊन कालावधीतही बाहेर फिरणाऱ्यांची वाढती संख्या पाहता तालुक्यात सर्वत्र कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक…
