मळगावात नववर्ष स्वागतासाठी भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन…
⚡सावंतवाडी ता.२९-: नवीन वर्ष २०२६ चे जल्लोषात स्वागत करण्यासाठी भिल्लवाडी ग्रुप यांच्या आयोजनाखाली व विश्वकला मंच यांच्या निर्मितीत मळगाव येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा नववर्ष स्वागत सोहळा मंगळवार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री १२ वाजेपर्यंत मळगाव येथील आझाद मैदानावर रंगणार आहे.या कार्यक्रमात संगीत, नृत्य, कला व संस्कृतीचा सुरेल…
