Headlines

Global Maharashtra Breaking News

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार…

*⚡मुंबई दि.०२-:* महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल (HSC Result 2021) उद्या (3 ऑगस्ट) जाहीर होणार आहे. सध्याच्या कोरोनास्थितीमुळे बारावीचा निकाल हा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे आपला निकाल काय लागेल याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली आहे. निकाल पाहण्यासाठी बोर्डाने एकूण चार नव्या वेबसाईट जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना या…

Read Full News

पुरळ ग्रामविकास अधिकारी एन.आर.तांबे यांचा निरोप समारंभ

ग्रामपंचायतीला मुख्य प्रवाहात आणल्याबद्दल केले कौतुक *⚡देवगड ता.०२-:* पुरळ ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी म्हणून अतिरिक्त कारभार सांभाळणारे एन.आर.तांबे यांचा निरोप समारंभपर पुरळ गावाच्यावतीने नागरिक सत्कार ,उल्लेखनीय कामगिरी करुन ग्रामपंचायतीला मुख्य प्रवाहात आणल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात आले.नविन ग्रामविकास अधिकारी म्हणून मंगेश साळसकर यांनी पुरळ ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेतला. तर मावळते अतिरिक्त ग्रामविकास अधिकारी यांना शाल,श्रीफळ व भेटवस्तू…

Read Full News

तौक्ते वादळात भरपाई पासून वंचिताच्या नुकसानीचा पुन्हा सर्व्हे करून मदत द्या

मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी केली मागणी *⚡मालवण दि.०२-:* तौक्ते वादळात तडाखा बसलेल्या अनेक नुकसानग्रस्तांवर अन्याय झाला असून पंचनामे होऊनही त्यांना नुकसान भरपाई प्राप्त झालेली नाही. यामध्ये घरांचे व झाडांचे नुकसान झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या नुकसानीचा पुन्हा सर्व्हे करून त्यांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी…

Read Full News

मसुरे भंडारी संघाच्या अध्यक्षपदी पंढरीनाथ मसुरकर यांची निवड

*⚡मालवण दि.०२-:* भंडारी समाज सेवा संघ मसुरे कावावाडी स्थानिक कमिटी अध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ते मसुरे कावा वाडी चे सुपुत्र युवा सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ मसुरकर तर उपाध्यक्षपदी जीवन मुंनगेकर यांची एक मताने निवड झाली आहे. उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. सचिव – कृष्णा पाटिल खजिनदार- मिथुन खोत, सह खजिनदार – सतिश मसुरकर, तर सदस्यपदी यशवंत हिंदळेकर,संतोष…

Read Full News

सांवतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १३ रुग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी तालुक्यात आज १३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात १२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. तालुक्यात मिळालेल्या 13 रुग्णांपैकी शहरात 1 तर ग्रामीण भागात 12 रुग्ण आढळले यात शहरातील खासकीलवाडा येथील एकाच समावेश आहे तर ग्रामीण भागातील 12 रुग्ण…

Read Full News

तुम्ही पुन्हा पंचनामे करा, परिपूर्ण प्रस्ताव वरिष्ठांना सादर करा

आम्ही ना.नारायण राणे यांच्या माध्यमातून मच्छिमारांना मदत मिळवून देऊ:दत्ता सामंत *⚡मालवण दि.०२-:* तौक्ते चक्री वादळात नुकसानी झालेल्या मच्छिमारांना मदत देण्यात येत आहे या गोष्टीला आमची हरकत नाही परंतु जशी इतर मच्छिमारांना मदत मिळाली आहे त्याप्रमाणे वंचित राहिलेल्या मच्छिमारांना मदत मिळालीच पाहिजे ही आमची प्रामाणिक मागणी असून तुम्ही पुन्हा पंचनामे करा, परिपूर्ण प्रस्ताव वरिष्ठांना सादर करा….

Read Full News

गीतेश गावडे याला मठ येथे श्रद्धांजली

वेंगुर्ले तालुक्याच्यावतीने आयोजन *⚡वेंगुर्ला दि.०२-:* अकरा दिवसांपूर्वी बांदा-गाळेल येथे डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मयत झालेल्या मठ-टाकयेवाडी येथील प्रसिद्ध क्रिकेटपटू गीतेश गावडे याला वेंगुर्ला तालुकावासियांतर्फे मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालयात श्रध्दांजली वाहाण्यात आली. तसेच शोधमोहिमेत मोलाची कामगिरी बजावणा-या एनडीआरएफचे अधिकारी व जवान तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा व सहकार्य करणा-या सर्व ग्रामस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मठ…

Read Full News

चिपळूण पुरग्रस्तांच्या घरांमधील लाईट दुरुस्तीसाठी सिंधुदुर्गातुन इलेक्ट्रिशियनची टीम जाणार

कुडाळ व मालवण शिवसेना सरपंच संघटना व आ. वैभव नाईक यांचे नियोजन *⚡कुडाळ ता.०२-:* चिपळूण येथे उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे नागरिकांच्या घरांमधील लाईट फिटिंग मध्ये पाणी जाऊन बंद पडल्या आहेत.नुकसान झालेल्या घरांमधील लाईटची दुरुस्ती करून देण्यासाठी कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना सरपंच संघटना व आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून १०० इलेक्ट्रिशियनची टीम चिपळूण…

Read Full News

असलदेत बिबट्या आणि गवा रेड्यांची दहशत

जनावरांचा बंदोबस्त करण्याची असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांची मागणी *⚡कणकवली ता.०२-:* कणकवली तालुक्यातील असलदेत बिबट्या आणि गवा रेड्यांची दहशत निर्माण झाली असून एका काजू कलमांची नासधूस केली आहे तर दोन दिवसांपूर्वी बिबट्या ने एका शेतकऱ्याचा पाळीव कुत्रा गिळंकृत केला आहे. या दोन जंगली जनावरांची कुच लोकवस्तीच्या दिशेने सुरू झाली असून नागरिक सध्या या जंगली जनावरांच्या…

Read Full News

कळणे खान तात्पुरती बंद करा

जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांचे आदेश *⚡ओरोस ता.०२-:* दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील 32.25 हेक्टर आर क्षेत्रावरील खाणपट्ट्यामध्ये 29 जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियन 2005 नुसार जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी खाणपट्ट्यातील खाणकाम व खनिजाची वाहतूक पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत तात्काळ बंद करण्याचे आदेश मे.मिनरल्स ॲँड मेटल्स यांना सोमवारी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम…

Read Full News

You cannot copy content of this page