बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार…

*⚡मुंबई दि.०२-:* महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल (HSC Result 2021) उद्या (3 ऑगस्ट) जाहीर होणार आहे. सध्याच्या कोरोनास्थितीमुळे बारावीचा निकाल हा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे आपला निकाल काय लागेल याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली आहे. निकाल पाहण्यासाठी बोर्डाने एकूण चार नव्या वेबसाईट जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना या अधिकृत वेसबाईट्सवर त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

You cannot copy content of this page