Headlines

Global Maharashtra Breaking News

रोटरी क्लबच्या वतीने मालवणात माता व बालसंगोपन कार्यक्रम

जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य मालवण दि प्रतिनिधी जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून रोटरी क्लबच्या वतीने माता व बालसंगोपन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत हा सप्ताह राबविला जात असून गर्भवती मातांसह स्तनदा मातांमध्ये पत्रके वाटून जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रम ‘सप्ताहा’पुरता मर्यादित न ठेवता वर्षभर राबविला जाणार आहे. या…

Read Full News

आसोलीत श्रमदानाने साफसफाई

सामाजिक कार्यकर्ते राकेश धुरी व मित्रमंडळाचा पुढाकार *⚡वेंगुर्ले ता.०३:* आसोली गावातील हायस्कूल समोरील पुलाखाली अडकलेल्या गाळाची आज श्रमदानातून साफसफाई करण्यात आली.येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश धुरी व त्यांच्या मित्र मंडळाने यासाठी पुढाकार घेतला.दरम्यान त्यांनी केलेल्या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी नारायण घाडी,संतोष चव्हाण,तुषार परब,प्रवीण किनळेकर,राजाराम किनळेकर आदी युवक या श्रमदानात सहभागी झाले होते….

Read Full News

मालवणात ३०५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

*⚡मालवण ता.०३-:* मालवणात जुलै महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी ३०५ वाहनचालकांवर ६८ हजार ९०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. मालवण शहरात ट्रिपल सीट वाहन चालविणे, लायसन्स नसणे, नंबर प्लेट नसणे, नंबर प्लेट तुटलेली असणे, नो पार्किंग एरियात दुचाकी व चारचाकी लावणे, हेल्मेट नसणे, आरसी बूक, पीयूसी नसणे आदी प्रकरणी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली….

Read Full News

वेंगुर्ल्यातील गाळा लिलाव प्रक्रियेस स्थगिती

*६ ऑगस्टला बैठक : जुन्या भाडेकरूंना प्राधान्याने गाळे मिळणार? : जुन्या इमारतीत ७० वर्षे होती भाडेतत्वावर दुकाने *⚡वेंगुर्ला ता.०३-:* वेंगुर्ले नगर परिषदेच्या सागररत्न मत्स्यबाजारपेठ इमारतीच्या तळमजल्यावरील गाळा क्र. १ ते १५ च्या लिलाव प्रक्रियेस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन आठवड्यांसाठी स्थगिती दिली आहे. या संदर्भात शुक्रवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वा. न. प. सभागृहात…

Read Full News

विद्यालय ॲप परीक्षेत मानसी दीपक पेडणेकर आणि यशश्री ताम्हणकर तालुक्यात प्रथम….

*⚡मालवण दि.०३-:* पंचायत समिती मालवण व शिक्षण विभाग मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने covid-19 च्या पार्श्वभूमीवर आयोजित विद्यालय परीक्षेमध्ये मसुरे केंद्र शाळेची विद्यार्थिनी कुमारी मानसी दीपक पेडणेकर आणि यशश्री गुरुनाथ ताम्हणकर इयत्ता चौथी यांनी मालवण तालुक्या मध्ये संयुक्त प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ५ नोव्हेंबर २०२० रोजी सदर स्पर्धा मालवण येथे संपन्न झाली होती. मानसी आणि…

Read Full News

बारावीचा निकाल जाहीर

राज्याचा निकाल 99.53 टक्के *⚡मुंबई दि०३-:* महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची टक्केवारी जाहीर केली. बारावीचा निकाल 99.53 टक्के लागला आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

Read Full News

कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ऑनलाईन स्पर्धांना वेग

*⚡सावंतवाडी ता ०३ सहदेव राऊळ-:* कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विविध ऑनलाईन स्पर्धांना वेग आला आहे.गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना महामारीची पहिली लाट पसरताच कडक लॉकडाऊन व संचारबंदीमुळे नोकरी, उद्योगधंदे शाळा बंद पडल्या. त्याचबरोबर कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा आदी स्पर्धांसह भजन स्पर्धाही बंद पडल्या. त्यामुळे या सर्व स्पर्धा विविध मंडळांतर्फे ऑनलाईन…

Read Full News

आरोस दांडेली येथे बीएसएनएलचे नेटवर्क गायब

मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने मनसेने घेराव घालत विचारला जाब *⚡सावंतवाडी ता.०३-:* बीएसएनएल नेटवर्कचा फज्जा गेले काही दिवस तालुक्यात उडाला असून, आरोस दांडेली येथे नेटवर्क मिळत नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मनसे आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली मनसेने घेराव घालत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे. तसेच त्या भागतील एक…

Read Full News

कणकवली तालुक्याला अतिवृष्टीचा फटका

४५ लाख ८२ हजारांचे नुकसान ;१२३ घरांची अंशत: हानी *⚡कणकवली ता.०३-:* अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने कणकवली तालुक्यातील १२३ घरांची अंशत: हानी झाली असून १४ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले. तर ८७ दुकानांमध्ये पुराचे पाणी गेल्याने १० लाख ७२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ३८ घरे, १२ गोठे,७ झोपड्या यांच्यासह ८१ हेक्टर भातशेतीची हानी…

Read Full News

स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय अध्यक्षपदी विनय पावसकर तर सचिवपदी मिनेश तळेकर

*⚡कणकवली दि.०३-:* स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाची सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष रमाकांत वरुणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. वाचनालयाच्या अध्यक्षपदी विनय केशव पावसकर, उपाध्यक्षपदी नारायण वळंजू तर सचिव पदी मिनेश तळेकर यांची निवड करण्यात आली. पुढिल तीन वर्षांसाठी नविन कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन उपस्थितांमधुन नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नविन निवडलेली…

Read Full News

You cannot copy content of this page