राज्याचा निकाल 99.53 टक्के
*⚡मुंबई दि०३-:* महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची टक्केवारी जाहीर केली. बारावीचा निकाल 99.53 टक्के लागला आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.
