Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

*⚡मालवण दि.०५-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग (NSS) च्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी आंतरमहाविद्यालयीन ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही वरीष्ठ महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेकरिता पूर्व नोंदणी…

Read Full News

खारेपाटण गटविकास सोसायटीतर्फे पूरग्रस्त नागरिकांना धान्य वाटप

*⚡कणकवली दि.०५-:* खारेपाटण येथे पूर आल्यानंतर अनेक कुटुंबांच्या घरात तर काही व्यापाऱ्यांच्या दुकानात पुराचे पाणी जाऊन नुकसान झाले होते. या खारेपाटण मधील पुरबाधीत नागरिकांना खारेपाटण गटविकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण यांच्यावतीने मोफत धान्य वाटप करण्यात आले. खारेपाटण सोसायटीच्या सरकारमान्य रास्त धान्य दुकानात झालेल्या या कार्यक्रमात खारेपाटण सोसायटीचे चेअरमन विजय देसाई यांच्या हस्ते…

Read Full News

देवगड येथे आठवडा बाजारदिवशी बाहेरील भाजीपाला,फळे व्यापाऱ्यांची व्यवस्था करणार

व्यापाऱ्यांनी वजन माप काटे तसेच आवश्यक परवाना घेणे आवश्यक:प्रियांका साळसकर *⚡देवगड दि.०५-:* कोरोना संक्रमण काळात आठवडा बाजार बंद असले तरी अत्यावश्यक भाजीपाला,फळे घेऊन येणारे बाहेरील व्यापारी यांची आठवडा बाजार दिवशीची पर्यायी व्यवस्था त्याच ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून करून देण्यात येईल.त्यांनी आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक आहे तसेच त्यांची रॅपिड टेस्ट ही केली जाणार आहे.स्थानिक भाजी विक्रेते…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १३ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.०५-:* सावंतवाडी तालुक्यात आज १३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात १० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात बाहेरचा वाडा १, सावंतवाडी २ तर ग्रामीण भागात इन्सुली ४, शेरले, आंबेगाव, आजगाव, निगुडे, आरोंदा, कारीवडे येथे प्रत्येकी एक – एक रुग्ण…

Read Full News

अन्यथा सामान्य माणसाला प्रवास करणे कठीण होऊन बसेल

नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांचे प्रतिपादन *⚡कणकवली दि.०५-:* कोकण रेल्वेचे खाजगीकरण व्हायला द्यायचे नसेल तर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.अन्यथा खाजगीकरण झाले तर अदानी- अंबानी यांच्या हातात रेल्वे जाऊन सामान्य माणसाला प्रवास करणे कठीण होऊन बसेल असे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी सांगितले. कणकवलीत रेल्वे…

Read Full News

कुणाच्याही दबावाला बळी न पडता नियमांनुसार लसीकरण करा

शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची आरोग्य विभागाला सूचना *⚡वैभववाडी ता.०५-:* वैभववाडी तालुक्यातील मुख्य लसिकरण केंद्रावर काही दिवसांपूर्वी लसिकरण केंद्रावर उपस्थित नागरिक व आरोग्य कर्मचारी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासन व विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर तालुक्यातील लसीकरण नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. तरी अद्याप काही मंडळी लसिकरण केंद्रावरील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दबाव…

Read Full News

आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थानतर्फे पूरग्रस्तांना मदत

चिपळूणपासून 40 कि.मी.वर असलेल्या पोसरे, चोरवणे गावात घेतली धाव *⚡मालवण दि.०५-:* चिपळूण पासून सुमारे चाळीस किलोमीटरवर असलेल्या पोसरे, चोरवणे या गावी जात आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान तर्फे दूर्गम भागातील पूरग्रस्तांना मदत देण्यात आली. चिपळूण परीसरात पूरस्थिती येवून गेल्याला अनेक दिवस उलटून गेले तरी याभागातील परीस्थिती पूर्व पदावर आली नाही आहे. शहरी भागाबरोबरच…

Read Full News

कलमठ येथील सेवा निवृत्त शिक्षक दत्तात्रय तेली यांचे निधन

*⚡कणकवली ता.०५-:* कलमठ येथील रहिवासी दत्तात्रय महादेव तेली (वय 70) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे, चार बहिणी असा परिवार आहे. त्यांनी सरंबळ इग्लिश स्कूल व कुडाळ येथे शिक्षक म्हणून काम करून सेवा निवृत्त झाले होते. त्यांचा सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच सहभाग होता.शांत व हसतमुख स्वभामुळे…

Read Full News

कला, वाणिज्य व विज्ञान प्रथम वर्षासाठी आँनलाईन प्रवेश सुरू

*⚡कणकवली ता.०५-:* मुंबई विद्यापीठांतर्गत बीए, बी.कॉम, बीएस्सी, कम्प्युटर सायन्स ,बॅफ या सर्व वर्गासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.नुकताच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असल्यामुळे मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक आज जाहीर केले. जे विद्यार्थी इयत्ता बारावी उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी ५ आॅगष्ट पासून ते १४ ऑगस्ट पर्यंत मुंबई विद्यापीठाच्या आँनलाईन पोर्टलवर नावनोंदणी…

Read Full News

सिंधुदुर्ग पोलिसांकडून गेल्या सात महिन्यात तब्बल ७० लाख रुपयांचा दंड वसूल

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई *⚡सावंतवाडी दि.०५-:* जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ या सात महिन्यात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग पोलिसांकडून सावंतवाडी, कणकवली विभाग आणि वाहतूक शाखेच्यावतीने विविध गुन्ह्यांसंदर्भात केलेल्या कारवाईत तब्बल ७० लाख ६४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात लायसन्स न काढणे, लायसन्स सोबत नसणे, हेल्मेट…

Read Full News

You cannot copy content of this page