*⚡कणकवली ता.०५-:* कलमठ येथील रहिवासी दत्तात्रय महादेव तेली (वय 70) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे, चार बहिणी असा परिवार आहे. त्यांनी सरंबळ इग्लिश स्कूल व कुडाळ येथे शिक्षक म्हणून काम करून सेवा निवृत्त झाले होते. त्यांचा सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच सहभाग होता.शांत व हसतमुख स्वभामुळे मित्र परिवार ही मोठा होता.त्यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहेत.कलमठ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आले.
कलमठ येथील सेवा निवृत्त शिक्षक दत्तात्रय तेली यांचे निधन
