Headlines

Global Maharashtra Breaking News

कळसुली हायस्कुलमधील 10 मुलींना जनशिक्षण संस्थेतर्फे सायकल प्रदान

*⚡कणकवली ता.०६-:* माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या सहकार्याने त्यांच्या जनशिक्षण संस्था, कुडाळ यांच्या माध्यमातून कळसुली हायस्कुलला मुलींसाठी 10 लेडीस सायकल देत हायस्कुलमध्ये सायकल बँक चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जनशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी विलास हडकर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जि.प. सदस्य सायली सावंत, तालुका उपाध्यक्ष शशिकांत राणे, भाजपा जिल्हा कार्यालय प्रमुख समर्थ राणे, कळसुली उपसरपंच सचिन…

Read Full News

साटेली-भेडशी रुग्णवाहिकेसाठी प्रवीण गवस पुन्हा करणार उपोषण

प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळण्यासाठी यापूर्वीही केलेय उपोषण *दोडामार्ग / सुमित दळवी* गेल्या अनेक वर्षांपासून साटेली भेडशी येथील आरोग्य केंद्र येथे सर्व सोयीयुक्त अशी रूग्णवाहीका मिळाली पाहिजे अशी मागणी होती माजी पालकमंत्री विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी खनिकर्म निधीतून रुग्णवाहिका दिली जाईल हे सांगितले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत रुग्णवाहिका दिल्या पण साटेली भेडशी येथे…

Read Full News

दिगवळेतील प्रमिला जाधव यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

राज्य शासनाकडून ४ लाख रुपये मदतीचा धनादेश केला धनादेश सुपूर्द *⚡कणकवली ता.०६-:* अतिवृष्टीमुळे कणकवली तालुक्यात दिगवळे – रांजणवाडी येथे डोंगर कोसळून डोंगराच्या दरडीखाली अडकून मृत्यू झालेल्या प्रमिला प्रकाश जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा प्रमोद प्रकाश जाधव यांना राज्य शासनाकडून ४ लाख रुपये मदतीचा धनादेश कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याहस्ते वितरण करण्यात आला. नैसर्गिक दुर्घटनेमुळे जर…

Read Full News

युवकाने घरात गळफास लावून केली आत्महत्या

*⚡सावंतवाडी ता.०६-:* येथील न्यू खास्किलवाडा परिसरात एका ३० वर्षीय युवकाने राहता घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली आहे.

Read Full News

नांदगाव येथील युसरा रफिक नावलेकरचा शिवसेनेने केला सत्कार….

*⚡कणकवली ता.०६-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील युसरा रफिक नावलेकर हि कणकवली काॅलेजची विद्यार्थीनी बारावी परिक्षेत 92% गुण मिळवत पास झाली त्या निमित्ताने शिवसेना नेते संदेश पारकर साहेब यांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन तिचा सत्कार केले या विद्यार्थीना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले , जिल्हा परिषद माजी सभापती संदेश पटेल, राष्टवादी…

Read Full News

माध्यमिक शाळांच्या शिक्षकांच्या शाळेतील उपस्थिती बाबत संभ्रम दुर करा

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे निवेदन ;संदीप कदम यांची मागणी *⚡कणकवली दि.०६-:* सिंधुदूर्ग जिल्ह्यातच उपस्थितीबाबत माध्यमिक शाळांची एकवाक्यता दिसत नसल्याने उपस्थितीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे . तरी माध्यमिक शाळांच्या शिक्षक उपस्थितीबाबत स्पष्ट परिपत्रक काढुन संभ्रम दुर करावा अशी मागणी शिक्षणाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांनी संघटनेच्यावतीने केली आहे . शैक्षणिक वर्ष२०२१-२२ वर्षात…

Read Full News

चिपळूण येथे लाईट दुरुस्तीसाठी सिंधुदुर्गातुन इलेक्ट्रिशियनची टीम रवाना

कुडाळ व मालवण शिवसेना सरपंच संघटना व आ. वैभव नाईक यांचा पुढाकार *⚡कुडाळ ता.०५-:* चिपळूण येथे उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे नागरिकांच्या घरांमधील लाईट फिटिंग मध्ये पाणी जाऊन बंद पडल्या आहेत.नुकसान झालेल्या घरांमधील लाईटची दुरुस्ती करून देण्यासाठी कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना सरपंच संघटना व आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेत १०० इलेक्ट्रिशियनची टीम चिपळूण येथे पाठविली आहे….

Read Full News

१० ऑगस्टची सुनावणी रद्द करून शहर विकास आराखडा हरकतींवरील सुनावणी मालवणमध्येच घ्यावी

भाजपचे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी *⚡मालवण ता.०५-:* जुलै महिन्यात आयोजित केलेली मालवण शहर विकास आराखड्यावरील हरकतींवरील सुनावणी रद्द झाल्यानंतर आता पुन्हा ही सुनावणी १० ऑगस्ट रोजी कोकण भवन नवी मुंबई येथे ऑफलाईन पद्धतीने आयोजित केली आहे. कोरोना महामारी काळात या सुनावणीस मालवण वासीयांना नवी मुंबई येथे जाणे शक्य नसल्याने या…

Read Full News

संस्थानकालीन हनुमान मंदिरात संप्रेशन व कलशारोहण उत्साहात

*⚡सावंतवाडी ता.०५ प्रसन्न गोंदावळे -:* शहरातील सबनिवाडा परिसरात न्यायालयाच्या बाजूला असलेल्या संस्थानकालीन हनुमान मंदिरात संप्रेशन व कलशारोहण सोहळा भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. यावेळी कोरोनाचे नियम पाळून अनेक भाविक भक्तांनी दिवसभरात दर्शनाचा लाभ घेतला.

Read Full News

कणकवली पोलिसांची फोंडाघाट येथील जुगार अड्ड्यावर धाड

२ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; चार जणांना घेतले ताब्यात *⚡कणकवली दि.०५-:* कणकवली पोलिसांनी अवैध धंद्याना चाप लावण्याचा निर्धार केला असून फोंडाघाट येथील मच्छी मार्केटच्या मागे सुरु असलेल्या अंदर बाहर जुगारावर कणकवली पोलिसांनी धाड टाकली. सायंकाळी ४ वाजता टाकलेल्या धाडीत रोख ४१ हजार ५५५ रुपये व ३ मोटरसायकल दीड लाख,सतरंजी,पत्ते असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त…

Read Full News

You cannot copy content of this page