Headlines

Global Maharashtra Breaking News

अमेय देसाई यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान

*⚡मालवण दि.०९-:* मालवण मधील एकता मित्र मंडळ आणि ग्लोबल रक्तदाते या सामाजिक संस्थेचे खंदे कार्यकर्ते तसेच मालवणचे युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय आनंद देसाईं यांच्या कोरोना महामारीमधील विविध कार्याची व उपक्रमांची दखल घेत रोटरी क्लब, मालवण आणि जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र या दोन संस्थांकडून कोविडयोद्धा म्हणून गौरव करण्यात आला. रोटरी क्लब मालवण तर्फे अमेय देसाई यांना…

Read Full News

एडगाव पवारवाडी नळयोजनेसाठी १५ ऑगस्टला आंदोलन

भाजपाच्या अभिजित पवार यांचा इशारा वैभववाडी प्रतिनिधी एडगांव पवारवाडी येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करा. या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अभिजित दशरथ पवार यांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन न.पा.पु योजनेचे उपअभियंता कणकवली यांना पवार यांनी दिले आहे. गेली दहा वर्ष या नळपाणी योजनेचे काम…

Read Full News

प्राथमिक शिक्षक भारतीने २४ मागण्यांसाठी केले धरणे आंदोलन

क्रांतीदिनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेने जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले. जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली छडण्यात आलेल्या आंदोलनाला संघटनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी राज्यभर एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेने सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे समोर हे आंदोलन केले. जिल्हा संघटनेने जिल्हास्तरीय…

Read Full News

शौर्य जाधव वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

दादर नायगाव येथील प्रभावती कुलकर्णी विद्यालयाने केले होते आयोजन *⚡देवगड ता.०९-:* लोकसेवा संघाच्या प्रभावती कुलकर्णी प्राथमिक विद्यालय,नायगाव दादर या शाळेतील आयोजित वक्तृत्व स्पर्धेत शौर्य निलेश जाधव याने प्रथम क्रमांक पटकाविला. या विद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्ध्येच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्ध्येत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये शौर्य निलेश जाधव…

Read Full News

माध्यमिक शिक्षक भारतीने धरणे आंदोलन करीत शासनाचे वेधले लक्ष

ओरोस-: राष्ट्रीय धोरणानुसार ऑगस्ट क्रांतीदिनी माध्यमिक शिक्षक भारती संघटनेने राज्यभर धरणे आंदोलन केले. त्यानुसार सिंधुदुर्ग संघटनेने सुद्धा जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. जिल्हा संघटना व राज्य संघटना अशा दोन गटात हे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. माध्यमिक शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय तर जिल्हा सचिव सुरेश चौकेकर, कार्याध्यक्ष…

Read Full News

आशाताईंनी केले जेलभरो आंदोलन

*⚡ओरोस ता.०९-:* शेतकरी, कामगार, श्रमिक विरोधी आणि कार्पोरेट धार्जिण्या केंद्र सरकार मुळे देशात बेरोजगारी वाढत आहे. कोरोना ने यात आणखी भर टाकली आहे. त्यामुळे जनता विरोधी मोदी सरकारच्या विरोधात सर्वत्र नाराजीचे सुरू उमटत आहेत. त्यात सर्व शेतकरी कामगार श्रमिक संघटनांनी देशात मोदी सरकार चले जावं चा नारा देत या संघटनांनी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. याचाच…

Read Full News

नुकसान भरपाई न मिळालेल्याना दोन दिवसात नुकसान भरपाई द्या

तर पंचनामे झाले नाहीत त्यांची यादी बनवा; आमदार वैभव नाईक यांचे प्रशासनाला आदेश मालवण दि प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळातील ज्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे होऊनही नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांना येत्या दोन दिवसात अनुदान देण्यात येईल. तर ज्यांचे पंचनामे झाले नाही त्यांची यादी बनविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. देवबाग मध्ये ज्यांना खरेच नुकसान होऊन नुकसान भरपाई मिळाली…

Read Full News

पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*⚡देवगड ता.०९-:* देवगड तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात शालांत परीक्षा दहावी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थ्यांनी दिव्या सुनील सावंत हीने ९९% गुण प्राप्त करून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. तसेच उच्च माध्यमिक इयत्ता बारावी परीक्षेत प्राची प्रशांत मसुरकर हिने ९५.३३गुण मिळवून देवगड तालुक्यामध्ये गुणानुक्रमे प्रथम क्रमांक प्राप्त केला. या…

Read Full News

वेंगुर्ल्याची सेजल अणसूरकर उद्यानविद्या विषयात कोकण विभागात प्रथम

*⚡वेंगुर्ला दि.०९-:* वेंगुर्ला येथील बै. बाळासाहेब खर्डेकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. सेजल ज्ञानेश्वर अणसुरकर हिने बारावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. ती उद्यानविद्या विषयात कोकण विभागात पहीली आली आहे. तिने सायन्स विभागान वेंगुर्ले तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तीच्या या उज्वल यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. कु. सेजल ज्ञानेश्वर अणसूरकर ही भारतीय…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १९ रूग्ण सापडले…

*⚡सावंतवाडी दि.०९-:* सावंतवाडी तालुक्यात आज १९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ८ तर ग्रामीण भागात ११ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सावंतवाडी १, उभा बाजार ४, बिरोडकर टेंब ३ तर ग्रामीण भागात बांदा १, निरवडे १, मळगाव २, सांगेली २, आरोंदा १, पारपोली…

Read Full News

You cannot copy content of this page