Global Maharashtra Breaking News

जिल्हा नियोजनमधून घेतलेल्या महावितरणच्या वाहनांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का.) दि. 14 – जिल्ह्यातील महावितरणची व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने महावितरणसाठी क्रेन असणाऱ्या दोन वाहनांची जिल्हा नियोजनमधून खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांचे आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, अतुल रावराणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील, विभागीय अभियंता श्री. लोकरे आदी…

Read More

*जिल्ह्यात १४ व १५ मे ला तुरळक तर १६ व १७ मे ला अति मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार अरबी समुद्रात निर्माण होणा-या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १४ व १५ मे रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत जिल्ह्यात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. तर दिनांक १६ व १७ मे रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी…

Read More

जिल्ह्यात 1 लाख 30 हजार 727 जणांनी घेतला पहिला डोस…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 30 हजार 727 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 482 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 574 जणांनी दुसरा डोस घेतला. 7 हजार 789 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 3 हजार 970 जणांनी दुसरा डोस घेतला…

Read More

लॉकडाऊनकाळात पोलिसांच्या आशिर्वादाने गोवा बनावटीच्या दारूची विक्री

जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष शेखर गाड यांचा आरोप; कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचाही दिला इशारा *💫मालवण दि.१४-:* लॉकडाऊन काळात दारू व्यावसायिकांना घरपोच सेवा देण्याचा नियम असताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम गोवा बनावटीची दारू तसेच महाराष्ट्राची दारू, बियरची बेकायदेशीर विक्री होत असून याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत पोलीस यंत्रणेच्या वरदहस्तामुळेच ही अवैध दारू विक्री…

Read More

संघटितपणे लढा देऊन मालवण शहर कोरोना मुक्त करूया

मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे आवाहन* मालवण : (प्रतिनिधी) मालवणममध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्यावर कड़क लॉकडाउन हा केलेला एक उपाय असून त्यास मालवणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तरीही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतः बरोबर कुटुंबाची काळजी घेताना शासनाच्या नियमांचे पालन करूया. कोरोना साखळी तोडण्यात महत्वाचा दुवा बनूया. कोरोनाचे…

Read More

*आयुर्वेदिक महाविद्यालयात ३३ बेडचे कोव्हिड केअर सेंटर होणार सुरू

आमदार दिपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती* *💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात ३३ बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी झूम ऍप द्वारे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच लसीकरण सुरू असलेल्या उपकेंद्रावर नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी १ गाडी उपलब्ध करून दिली जाणार असून, येत्या ३-४…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५५ रूग्ण सापडले

शहरात १२ तर ग्रामीणात ४३ *💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ५५ रुग्ण सापडले असून, शहरात १२ तर ग्रामीण भागात ४३ रुग्ण सापडले आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात उभाबाजार २, लाखेवस्ती २, भटवाडी २, मोरडोंगरी १, जस्तीन नगर १, सावंतवाडी १, सालईवाडा ३, तर ग्रामीण भागात कलबिस्त…

Read More

बाळा आकेरकर मित्रमंडळाची सविता आश्रमाला जीवनाआवश्यक साहीत्याची मदत…

*💫बांदा दि.१४-:* येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या बाळा आकेरकर मित्रमंडळाच्या वतीने कुडाळ येथील सविता आश्रमाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. मित्रमंडळाकडून कोरोना कार्यकाळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. सविता आश्रमाचे व्यवस्थापक श्री. सावंत यांनी साहित्य स्वीकारले व बाळा आकेरकर मित्रमंडळाचे आभार व्यक्त केले. यावेळी जीवनावश्यक साहित्याबरोबरच वाफ घेण्याची मशीन व…

Read More

शिवराज्याभिषेक निमित्त ६ जून रोजी रक्तदान शिबिर

मनसे सावंतवाडी व सह्याद्री प्रतिष्ठानचे आयोजन 💫 *सावंतवाडी दि.१४-:* महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकसोहळा दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक ६जून २०२१रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा सावंतवाडी व सह्याद्री प्रतिष्ठान विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. हे शिबीर ६जून दिवशी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव हायस्कूल मळगाव येथे सकाळी ९.०० ते दुपारी…

Read More

शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

३३ रक्तदात्यांनी केले रक्तदान_ *💫कुडाळ दि.१४-:* शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने आज शुक्रवार दिनांक १४ मे २०२१ रोजी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री देव मारुती मंदिर धर्मशाळा, बाजारपेठ, कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तरुण युवक, प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी मिळून ३३ जणांनी रक्तदान केले. शिबिराची सुरुवात शंभुवंदना म्हणून झाली. यावेळी अंकुर सिड्स प्रा….

Read More
You cannot copy content of this page