Headlines

आ. किरण सामंत यांनी घेतले गाडीअड्डा येथे गणपती दर्शन…

⚡वेंगुर्ला ता.२४-: आमदार किरण सामंत यांनी वेंगुर्ला तालुक्यातील शहरातील प्रसिद्ध गाडीअड्डा येथील गणपतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचा सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळातर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेविका लीना म्हापणकर, स्थानिक नागरिक, प्रसाद मांजरेकर, तसेच तांबळेश्वर भगवती गाडीअड्डा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page