*मुंबई गोवा महामार्गावर ओरोस येथे पावलू ट्रॅव्हल्स ला अपघात
एक जण ठार झाल्याचे वृत्त *ð«ओरोस दि.१६-:* मुंबई गोवा महामार्गावर ओरोस येथे पावलू ट्रॅव्हल्स ला भीषण अपघात झाला असून, या अपघातात एकजण ठार झाल्याचे वृत्त आहे. परंतु याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
