नारायण राणेंच्या स्वागतासाठी विशाल परब यांची जय्यद तयारी

लक्षवेधी बॅनर झळकलेत जिल्ह्यात

*⚡सावंतवाडी ता.२२-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये भाजपचे युवा नेते विशाल परब यांची संपूर्ण जिल्ह्यातील बॅनर लक्षवेधी ठरत आहेत. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रा जिल्ह्यात दाखल होताच ते आपल्या मोठ्या गाड्यांचा ताफासह या यात्रेत सहभागी होणार आहेत. नारायण राणे यांचे जिल्ह्यात धुमधडाक्यात आणि जल्लोषी स्वागत होणार असल्याने युवा नेते विशाल परब यांच्याकडून जय्यत तयारी सुरू आहे.

You cannot copy content of this page