*⚡बांदा दि.२१-:* अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घेण्यात बांदा केंद्र शाळा पातळीवर घेण्यात आलेल्या भाषण व देशभक्तीतीपर गीतगायन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी बांदा केंद्रशाळेत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे दिनाचे औचित्य साधून विविध प्रकारचे आॅनलाईन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून हा सप्ताह राबविण्यात आला. याला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या भाषण व देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे. भाषण स्पर्धा इयत्ता पहिली ते दुसरी प्रथम- सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर द्वितीय -दुर्वा दत्ताराम नाटेकर ,तृतीय समर्थ सागर पाटील चतुर्थ-शरण्या संदीप वायंगणकर ,पाचवा-हेजल रूपेश कारेकर ,गट क्र .२ इयत्ता तिसरी ते चौथी प्रथम-नील नितीन बांदेकर द्वितीय- सानिका आत्माराम नाईक ,तृतीय- क्रमांक (विभागून)पूर्वा हेमंत मोर्ये व युक्ती युवराज राठोड, चतुर्थ -(विभागून) संयुक्ता संदीप वायंगणकर ,पाचवा (विभागून )शिवानंद संतोष परब व गंगाधर शिवप्रसाद पै. देशभक्तीपर गीतगायन पाचवी ते सातवी :-सर्वोत्तम-लौकिक महादेव तळवडेकर ,प्रथम – (विभागून)रितीशा सुशील देसाई व आर्या रविंद्रनाथ काळे ,द्वितीय (विभागून )मानसी हणुमंत सावंत व कनिष्का राजन केणी, तृतीय (विभागून) दर्पण आनंद देसाई दिप्ती यशवंत धुरी ,युग्धा दिपक बांदेकर,चतुर्थ (विभागून)दीप प्रशांत गोसावी व किमया संतोष परब, पाचवा – (विभागून) मयुरेश केशव नाईक,सानवी शैलेश महाजन,नेहा विजय शंभरकर या स्पर्धेचे परीक्षण मुख्याध्यापिका सरोज नाईक उपशिक्षिका शुभेच्छा सावंत व जागृती धुरी यांनी केले स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक व पालक यांनी परिश्रम घेतले. विजयी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.
बांदा केंद्रशाळेतील भाषण व देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचा निकाल जाहीर
