सावंतवाडी तीन मुशी येथे दोन दुचाकीमध्ये समोरासमोर अपघात

अपघातात एकाला गंभीर दुखापत

सावंतवाडी : सावंतवाडी तीन मुशी येथे दोन दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात एकाला गंभीर दुखापत झाली. तेथील नागरिकांनी त्याला तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

You cannot copy content of this page