Global Maharashtra Breaking News

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने कोविड रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांत समन्वय…

परिचारिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक – पालकमंत्री उदय सामंत_ *💫सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हा रुग्णालयात भेट देऊन तेथील परिचारिकांशी संवाद साधून समन्वय घडवून आणला. आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी नवीन मनुष्यबळ वाढविले जाईल. त्याचबरोबर सद्यस्थितीत काम करणाऱ्या परिचारिकांच्या नियुक्ती बाबत लवकरच बैठक घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री…

Read More

काँग्रेस चे दिवंगत नेते वाय डी सावंत यांचे सुपुत्र मकरंद सावंत यांनी जपली सामाजिक बांधिलकी…_

नगरपंचायत कोव्हीड केअर सेंटर ला वैद्यकीय साहित्य केले प्रदान_ *💫कणकवली-:* काँग्रेसचे दिवंगत नेते वाय डी सावंत यांचे सुपुत्र मकरंद सावंत यांनी आपल्या वडीलांप्रमाणेच सामाजिक बांधिलकी जपत कणकवली नगरपंचायत च्या कोव्हीड केअर सेंटर ला वैद्यकीय साहित्य प्रदान केले. मकरंद सावंत यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे 15 ऑक्सिमिटर, 15 थर्मल गन आणि 15 रक्तदाब तपासणी मशीन सुपूर्त…

Read More

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच सिंधुदुर्गात आगमन

तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत *देवगड दि.२१-:* तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देवगड येथे आले असता, काँग्रेस सावंतवाडी तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी उपतालुका अध्यक्ष समीर वंजारी बबन डिसोजा जॉनी डिसोजा…

Read More

तुळस येथील रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

४१ जणांनी केले रक्तदान:वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे आयोजन *💫वेंगुर्ले दि.२३-:* वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग , तुळस व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित सलग १७ व्या रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ४१ जणांनी रक्तदान केलं. श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस(तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था मुंबई, बाहुउद्देशीय सभागृह) येथे आयोजित रक्तदान…

Read More

कृषिचे पंचनामे करण्याचे प्रांत कार्यालयाला आदेश

वेंगुर्ले येथे सहकार मंत्री पाटील यांची माहिती *💫वेंगुर्ला दि.२३-:* तौक्ते वादळ हे फार भयानक वादळ आलं आणि याचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसला. वादळामुळे झालेल्या सर्व नुकसानीची पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. तसेच ज्या ठिकाणी कृषीचे पंचनामे झाले नाहीत त्याठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश प्रांत कार्यालयाला देणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा सिधुदुर्ग जिल्हा…

Read More

सर्जेकोट मिर्याबंदा येथे ग्रामस्थांच्या मदतीला मनसे नेते सरसावले…

*_▪️मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर व मनोज चव्हाण यांनी केला मोफत पाणी पुरवठा;मनसेच्या उपक्रमांचे ग्रामस्थांनी केले कौतुक_* *💫मालवण दि.२३-:* तौक्ते चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या मालवण तालुक्यातील सर्जेकोट मिर्याबंदा येथील ग्रामस्थांच्या मदतीला मनसे धावली आहे.मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर, मातोश्री सेवाग्राम ट्रस्टचे अध्यक्ष मनोज चव्हाण(मनसे सरचिटणीस) यांनी स्वखर्चाने पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर मनसेचे…

Read More

बुद्ध जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी…

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने आवाहन.. *💫मालवण दि.२३-:* कोविड १९ चा जिल्ह्यात मोठा प्रभाव असल्याने सामाजिक आरोग्य जपण्याच्यादृष्टीने दि २६ मे रोजी असणारी बुद्ध जयंती आपापल्या घरी साजरी करताना गावात बुद्ध विहार असल्यास फिजिकल डिस्टन्स राखून साध्यापद्धतीने बुद्ध जयंती साजरी करावी असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा शाखा अध्यक्ष विश्वनाथ कदम यांनी प्रसिद्धी…

Read More

बांदा सटमटवाडी कालव्यासाठी ३१ मे ची डेटलाइन

पाण्यात उभे राहून उपोषण करण्याचा भानुदास दळवींचा इशारा 💫 *बांदा दि.२३-:* दोडामार्ग तालुक्यातील तिलारी प्रकल्पातून वेंगुर्ला येथे जाणाऱ्या बांदा सटमटवाडी येथील कालव्याचे काम पूर्ण न झाल्यास आणि अपूर्ण कालव्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई येत्या ८ दिवसांत न केल्यास ३१ मे रोजी पाण्यात उभे राहून उपोषण करण्याचा इशारा भानुदास दळवी यांनी पाटबंधारे विभागाला दिली आहे….

Read More

लोरे सोसायटीत भातबियाणी ,खतविक्रीचा शुभारंभ…

कणकवली : लोरे वि.का.स.सोसायटी सहकारी लोरे नं.१ येथे भात बियाणी आणि खत विक्री शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष श्री.तुळशीदास रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती सभापती श्री मनोज रावराणे,चेअरमन श्री.सुमन गुरव,सरपंच अजय रावराणे, उपसरपंच श्री. अनंत रावराणे, सुनील रावराणे,बाबा राणे,संजय खाडये, हरिश्चंद्र जाधव, आदी उपस्थित होते.

Read More

मनसे वाढविणार कोरोना रुग्णाची इम्युनिटी

प्रोटीनयुक्त सकस आहार पुरविणार प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांची संकल्पना *💫सावंतवाडी दि.२३-:* जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढती कोविड रुग्णसंख्या व मृत्यूदर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा दिवसरात्र सेवा देत आहेत. या आपत्ती व्यवस्थापनात कोविड रुग्णांनी सकस आहार घेऊन इम्युनिटी वाढवणे हेच प्रमुख आरोग्य धोरण असल्याने सावंतवाडी शहर मनसेच्या वतीने आणि सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या सूचनेनुसार…

Read More
You cannot copy content of this page