कुडाळ-वेंगुर्ले रस्ता खड्डेमय
मनुष्यहानी झाल्यास गुन्हा दाखल करणार; मनीष सातार्डेकर यांचा इशारा *⚡वेंगुर्ला ता.३१-:* वेंगुर्ला-कुडाळ रस्ता खड्डेमय झाला असून ‘रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता‘ हेच कळेनासे झाले आहे. त्यामुळे या खड्ड्यांचा वाहनचालक व पादचा-यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदरच्या रस्त्यावर केवळ मलमपट्टी न करता ते डांबर व खडी घालून बुजवावेत. अन्यथा या खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवित…
