मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बाळू गावडे
*⚡बांदा ता.२९-:* मडुरा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा ऊर्फ बाळू गावडे यांची सलग तिसऱ्या वर्षी एकमताने निवड झाली आहे. मडुरा आरोग्य उपकेंद्राच्या सभागृहात झालेल्या ग्रामसभेत गेल्यावर्षीच्या समितीला मान्यता देण्यात आली. यावेळी सरपंच साक्षी तोरस्कर, उपसरपंच विजय वालावलकर, ग्रामपंचायत सदस्य सखाराम परब, माधुरी वालावलकर, सानिका वेंगुर्लेकर, ग्रामसेवक आदम शहा, पोलीस पाटील नितीन नाईक, माजी…
