*⚡कणकवली ता.२९-:* स्वातंत्र्योत्तर भारत काल , आज आणि उद्या ‘ ह्या विषयावर माधुरी – महेंद्र प्रतिष्ठानने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे . रू . ५,००० / – रू .४,००० / – , रु .३,००० / – रु .२,००० / – व रू .१,००० / – अशी गुणानुक्रमे पारितोषिके ठेवली आहेत. निबंध स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांनाच उत्तेजनार्थ सन्मानपत्रे दिली जाणार आहेत . शब्दमर्यादा सुमारे दोन हजार असेल . इच्छुकांनी आपले निबंध २५ डिसेंबर २०२१ पर्यंत प्रा . महेंद्र नाटेकर , कलमठ , पो . ता . कणकवली , जि . सिंधुदुर्ग या पत्त्यावर पाठवावेत . तसेच मोबा . ९ ४२२३७३५ ९ २ येथे संपर्क साधवा असे आवाहन माधुरी – महेंद्र प्रतिष्ठानच्यावतीने प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले आहे.
माधुरी – महेंद्र प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
