Global Maharashtra Breaking News

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या कोकण प्रदेशाध्यक्षपदी नवलराज काळे

*💫वैभववाडी दि२४-:* ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे युवा नेते नवलराज काळे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदाचा कार्यकाल 23 जुलै 2021 रोजी संपत असल्यामुळे महासंघाच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीस गेले दोन दिवस चालू असलेल्या तुफानी पावसामध्ये जे लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांना महासंघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली व महासचिव नयन सिध यांनी…

Read More

*पूरस्थितीमुळे माणगाव विभागात झालेल्या नुकसानीची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी

आंबेरी पूल रस्त्याचे काम मंजूर ; दिवाळीच्या दरम्याने काम सुरु करण्याच्या आ.वैभव नाईक यांच्या सूचना *💫कुडाळ दि२४-:* पुरस्थितीमुळे माणगाव विभागामध्ये झालेल्या नुकसानीची आमदार वैभव नाईक यांनी आज पाहणी केली. यावेळी माणगाव,गोठोस, वाडोस, कालेली, मोरे, आंबेरी, नानेली या गावांमध्ये भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. पावसामुळे आंबेरी पुलावरील खचलेल्या रस्त्याची आ. वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे…

Read More

कवी सतीश काळसेकर यांना बौद्ध साहित्यिकांतर्फे श्रद्धांजली

कणकवली 24 जुलै (प्रतिनिधी)- प्रख्यात विद्रोही कवी, ज्येष्ठ समीक्षक, कला अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक, कविवर्य तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सतीश काळसेकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध साहित्यिक, पत्रकारांनी श्रद्धांजली वाहीली आहे. मराठी साहित्यातील प्रतिभावान स्वयंतारा हरपल्याची खंत त्यांचे समवयस्क तथा ‘लिटिल मॅगझीन’ चळवळीतील त्यांचे सहकारी, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक विनायक मिठबांवकर यांनी व्यक्त केली. रत्नसिंधूच्या मातीवर अंत:करणपूर्वक…

Read More

बाबा सावंत यांनी हिवाळे गावडेवाडी रस्त्याची केली डागडुजी

शिवसैनिकांच्या साथीने पाच तास श्रमदान ;हिवाळे ग्रामस्थानी मानले आभार *💫मालवण दि.२४-:* मालवण-हिवाळे राठीवडे या मार्गावरील हिवाळे गावडेवाडी येथील गणपती मंदिराजवळच्या खड्डेमय रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे ग्रामस्थांनी लक्ष वेधुनही त्याकडे कानाडोळा केल्यानंतर या रस्त्याची डागडुजी आपण स्वखर्चाने करणार असल्याचे जाहीर करणाऱ्या शिवसेना मालवण उपतालुका प्रमुख बाबा सावंत यांनी आज अखेर शिवसैनिकांच्या साथीने सुमारे पाच…

Read More

बांदा शहरातील नुकसानग्रस्त घरांची जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली पाहणी

नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ताडपत्रीचे वाटप *💫बांदा दि.२४-:* बांदा शहरात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज बांदा येथे जात केली. यावेळी नुकसानग्रस्त कुटुंबाना सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. गेले दोन दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे बांदा शहरात अनेकांच्या घरात पाणी साचून मोठ्या नुकसान झाले…

Read More

नाटळ -नरडवे गावासाठी पर्यायी रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

शिवसेनेचे श्रमदानातून काम *💫कणकवली दि.२४-:* अतिवृष्टीमुळे नाटळ मल्हारी पुल कोसळल्यानंतर नाटळ नरडवे आणि दिगवळे तसेच दरिस्ते गावांना जोडण्यासाठी पर्यायी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी जि. प. सदस्य बाळा भिसे यांच्या सहकार्यातून सांगवे पामतेल ते दारिस्ते, शिवडाव असा जोडणाऱ्या केटीवेअर बंधाऱ्या लगतच्या पुरात वाहून गेलेल्या रस्त्यावर…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १९ रुग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२४ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात १२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात भटवाडी ३, सावंतवाडी १, सालई वाडा १, जुना बाझार १, न्यू खासकिलवाडा १, तर ग्रामीण भागात वेर्ले १, माजगाव १, मळगाव…

Read More

निगुडेत पुरामुळे लाखोंचे नुकसान

*💫बांदा दि.२४-:* मुसळधार पावसामुळे निगुडे गावात पुराचे पाणी शिरले. पाण्याचा ओघ वाढल्याने निगुडे पाटीलवाडीतील अनेक घरांना फटका बसला. पहाटे सकाळी चार वाजता हळू पुराचे पाणी घरामध्ये शिरायला सुरुवात झाले. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. हा हा म्हणता संपूर्ण घरांमध्ये पाणी घुसले व लाखो रुपयांचे नुकसान झाले. पंचनामा करण्याचे काम सुरू असून अद्याप नेमका…

Read More

बांदा बाजारपेठेत स्वच्छता मोहीम

नगराध्यक्ष संजू परब मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची कार्यतत्परता;बांदा सरपंच अक्रम खान यांनी वेधले होते लक्ष *💫बांदा दि.२३-:* बांदा बाजारपेठेत पुराच्या पाण्याने साचलेल्या कचऱ्याची बांदा सरपंच अक्रम खान यांनी लक्ष वेधल्यावर सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब व मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी कचरागाडी व पाण्याचा टॅंकर मागवून बाजारपेठ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. बांदा येथे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पूर…

Read More

मस्कुलर डिस्ट्रॉफी आजारी असतानाही मिळविले यश

दहावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थी यज्ञेश पोकळेचे सोनेरी यश *💫कणकवली दि२४-:* शैक्षणिक वर्ष सन 2020 /21 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत कणकवली तालुक्यातून 45 दिव्यांग विद्यार्थी बसले होते ते सर्व विद्यार्थी परीक्षेत पास झाले.मस्कुलर डिस्ट्रॉफी या आजाराने ग्रस्त असलेल्या यज्ञेश पोकळे याने 98.60% गुण मिळवून एस. एम.हायस्कूलमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.कोणत्याही प्रकारची हालचाल करता येत नाही….

Read More
You cannot copy content of this page