Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवणी बझार संस्थेला नाबार्ड अधिकाऱ्यांची भेट

*⚡मालवण ता.२१-:* मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संचलित मालवणी बझार मालवण या डिपार्टमेंट स्टोअर्सला नाबार्ड पुणे चे असिस्टंट मॅनेजर श्री. प्रेमचंद, नाबार्ड जिल्हा प्रबंधक अजय थुटे यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या सहकार क्षेत्रातील कामकाजाविषयी माहिती घेऊन समाधान व्यक्त करत संस्थेचा हा ग्राहक सेवेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी…

Read More

जात प्रमाणपत्राबाबतच्या अडचणी मांडण्याचे गाबीत समाज बांधवांना आवाहन

*⚡मालवण ता.२१-:* गाबीत समाज बांधवांना जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी साठी अनेक अडचणी येत असल्याने जात प्रमाणपत्राबाबतच्या समस्या व तक्रारी अखिल भारतीय मच्छीमार गाबीत महासंघाच्या शिष्टमंडळाकडे मांडाव्यात, असे आवाहन महासंघाचे युवक प्रमुख प्रसाद बापर्डेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. गाबीत समाजातील मुलांना जातीचे प्रमाणपत्र तसेच जात पडाळणीसाठी बऱ्याच अडचणी येत असून त्यांची प्रकरणे पुराव्या अभावी…

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे बांद्यात स्वागत

*⚡बांदा ता.२१-:* सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांचे बांदा येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. आडाळी एमआयडीसी क्षेत्रात उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करुन रोजगारनिर्मिती करण्याबाबत यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी चर्चा केली. यावेळी बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, बांदा विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, युवा…

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या सावंतवाडीत…

पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांचे आवाहन *⚡सावंतवाडी ता.२१-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या सावंतवाडी दौऱ्यावर येणार असून, उद्या दुपारी २ वाजता श्री आदिनारायण मंगल कार्यालय, सालईवाडा येथे ते भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहर अध्यक्ष अजय…

Read More

गड व किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देणे हीच बाबासाहेब पुरंदरे यांना खरी श्रद्धांजली ठरेल

कणकवली येथे बाबासाहेब पुरंदरे यांना वाहिली श्रद्धांजली *⚡कणकवली ता.२१-:* शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजा महानाट्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास अबालवृद्धांपर्यंत पोहोचला. हे त्यांचे कार्य अतुलनीय आहे.सिंधुदुर्गातील गड व किल्लांची दुरवस्था झाली आहे. या गड व किल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मतभेद विसरून शासन दरबारी पाठपुरवठा करून गड व किल्ल्यांना पुन्हा गतवैभव प्राप्त करूया देऊया…

Read More

इन्सुली तपासणी नाक्यावर दारुसह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

*⚡बांदा ता.२१–:* गोव्याहून मुंबईच्या दिशेने कंटेनर मधून होणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाक्यावर आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत १९ लाख ९८ हजार ६०० रुपये किमतीच्या दारुसह एकूण ३१ लाख ९८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कंटेनर चालक शिवशंकर राजमद यादव (वय ३५, रा. राजमनी…

Read More

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी ललित गांधी

सिंधुदुर्गातून पाच जणांची गव्हर्निंग कौन्सिलवर निवड *⚡मालवण ता.२१-:* महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून गेल्या ९५ वर्षापासून कार्यरत असलेल्या “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर” च्या द्विवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी श्री. ललित गांधी (कोल्हापूर) यांची बिनविरोध निवड झाली असून वरिष्ठ उपाध्यक्ष पदी श्री. उमेश दाशरथी (औरंगाबाद) यांची बिनविरोध निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गव्हर्निंग…

Read More

वृध्द कलाकारांना पुन्हा व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोककला महोत्सवाचे आयोजन

मालवण दि प्रतिनिधी वृद्ध कलाकार आणि कलावंतांना पुन्हा एकदा रंगमंचावर संधी देण्याच्या उद्देशाने मालवण पंचायत समितीच्यावतीने लोककला महोत्सवाचे आयोजन सोमवार दि २२ ते २४ नोव्हेंबर रोजी मालवण पंचायत समितीच्या आवारात करण्यात आले आहे. यासाठी आकर्षक रंगमंच उभारण्यात आलेला असून तालुक्यातील सर्व विभागातून वृद्ध कलाकारांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू…

Read More

नीलेश परब मित्रमंडळाचे कार्य कौतुकास्पद

ग्रा.पं.सदस्य मनीषा परब : आरोस धनगरवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप *⚡बांदा ता.२१-:* ग्रामीण भागातील शेतकरी, गरीब होतकरू मजूर लोक आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी कायम धडपडत असतात. शिक्षण ही काळाची गरज असून अशा गरीब व होतकरू मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात अजून पुढे नेण्यासाठी त्यांना एका मदतीचा हात म्हणून नीलेश परब मित्रमंडळ मुंबई यांनी शैक्षणिक साहित्य वाटपाचा घेतलेला…

Read More

बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करा…

अनिल मसुरकर यांची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी मालवण दि प्रतिनिधी कालावल खाडीपात्रात अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांना वाळू उपसा न करण्याच्या नोटिसा मालवण पोलिस यंत्रणेने बजावल्याचे पोलीस एकीकडे सांगत असताना दुसरीकडे मात्र आजही कालावल खाडीपट्ट्यात खुलेआम अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू असल्याने पोलीस आणि महसूल यंत्रणेचा धाक या लोकांना राहिला नसल्याचे दिसते याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि…

Read More
You cannot copy content of this page