पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांचे आवाहन
*⚡सावंतवाडी ता.२१-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या सावंतवाडी दौऱ्यावर येणार असून, उद्या दुपारी २ वाजता श्री आदिनारायण मंगल कार्यालय, सालईवाडा येथे ते भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले आहे.
