Headlines

Global Maharashtra Breaking News

राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर व सहा वर्षीय दिव्यांका नार्वेकरची नेत्रदीपक कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.१४-: सांगली येथील सुरज स्पोर्ट्स ॲकेडमी आणि नुतन बुदधिबळ मंडळ यांच्या संयुक्त विदयमाने “बावीसाव्या सुरज फिडे रॅपिड रेटिंग राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले. स्पर्धेत भारतातील महाराष्ट्रासहीत सहा राज्यातील दोनशे ऐशी खेळाडूंनी सहभाग घेतला. मुक्ताई ॲकेडमीच्या बाळकृष्ण पेडणेकर, राजेश विरनोडकर, दिव्यांका नार्वेकर, प्रज्वल नार्वेकर या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन…

Read Full News

विशाल परब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन…

⚡सावंतवाडी,ता १४-:सावंतवाडी शहरातील समाज मंदिर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून जयंती उत्सवाचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला शेकडो भीमसैनिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत परिसर घोषणांनी दणाणून सोडला.यावेळी भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते मा. विशालजी परब, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोदजी कामत तसेच सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब…

Read Full News

धाकोरे येथे १९ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१४-: श्री पावणादेवी वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ,धाकोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ऑन कॉल रक्तदाते संस्था , सिंधुदुर्ग आणि श्री पावणादेवी सेवा ट्रस्ट,धाकोरे यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबई व श्री…

Read Full News

धाकोरे श्री पावणादेवी वर्धापन दिन सोहळा १८ रोजी…

वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१४-: धाकोरे श्री पावणादेवी वर्धापन दिन सोहळा शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी आयोजित केला असूनमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.सकाळी – लघुरुद्र, पुजा होम हवन, महाआरती,दुपारी – महाप्रसाद,सायं भजन तसेच रात्रौ ९:३० वाजता नटवर्य नटसम्राट कै. शंकर मोर्वे प्रस्तुत,मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, मोरे यांचा,…

Read Full News

ओटीपी अभावी सिंधुदुर्गातील LPG गॅस ग्राहक इंधनापासून वंचित…

ओटीपीला नेटवर्कचा अडसर:सुधारणा न झाल्यास युवासेना जाब विचारणार.. ⚡कुडाळ ता.१४-: ओटीपी अभावी सिंधुदुर्गातील LPG गॅस ग्राहक इंधनापासून वंचित राहत आहे. खेडोपाडीओटीपी मिळण्यासाठी नेटवर्कचा अडसर होत आहे. यात सुधारणा न झाल्यास युवासेना जाब विचारेल असा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी दिला आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगर कपाऱ्याचा व…

Read Full News

तालुक्यातील १० ग्रामपंचायतींतील ११ जागा बिनविरोध….

भाजप पुरस्कृत सर्व उमेदवार झाले बिनविरोध:काही ठिकाणी लढत निश्चित.! कणकवली : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल प्रक्रियेनंतर चित्र स्पष्ट झाले असून दहा ग्रामपंचायतींतील ११ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने त्या जागांवर बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी मात्र एकापेक्षा अधिक अर्ज आल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज मागे…

Read Full News

कला ही साध्य नसून समाज परिवर्तनाचे साधन आहे…

अमरजीत आमले:बॅ. नाथ पै सेवांगण येथे सिनेमा कार्यशाळेचा समारोप.. ⚡मालवण ता.१३-:कला ही केवळ मनोरंजनासाठी किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी नसून ती समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. यासाठी कलाकाराच्या मनात समाजाप्रती प्रचंड कळकळ असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व निर्माते अमरजीत आमले यांनी केले. कलाप्रेमी बॅ. नाथ पै यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त बॅरिस्टर नाथ…

Read Full News

हळवल परबवाडी प्रभाग क्र. ३ मध्ये गौरी परब यांनी भरला उमेदवारी अर्ज…

कणकवली : तालुक्यातील हळवल ग्रामपंचायतीच्या परबवाडी प्रभाग क्रमांक ३ मधील सदस्य सान्वी गावडे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने येथे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. या अनुषंगाने सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गौरी लवू परब यांनी तहसीलदार कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान यानंतर अन्य अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे गौरी परब यांची ग्रामपंचायत…

Read Full News

वेंगुर्ला मठ सावंतवाडी मार्गावर दुतर्फा धोकादायक झाडे…

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला – मठमार्गे सावंतवाडी हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा मार्ग आहे. या मार्गाच्या दुतर्फा जीर्ण झालेली व झुकलेली झाडे धोकादायक स्थितीत उभी आहेत. दीड महिन्यांनी पावसाळा हंगाम सुरु होणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षमुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. याबाबत या भागाचे आमदार दिपक केसरकर यांनी वेळीच लक्ष पुरवून कार्यवाही व्हावी, अशी मागणी करण्यात…

Read Full News

वेतोरे सोसायटी व्हाईस चेअरमनपदी संतोषी नाईक यांची बिनविरोध निवड…

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे श्री देवी सातेरी प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, वेतोरे च्या व्हाईस चेअरमनपदी संतोषी संतोष नाईक यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत साळगावकर यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी चेअरमन उत्तम वालावलकर, संचालक न्हानू वराडकर, सखाराम नाईक, प्रज्ञा पायनाईक, महानंद नाईक, नारायण शेर्लेकर, सतीश राऊळ, सुनील…

Read Full News

You cannot copy content of this page