Headlines

Global Maharashtra Breaking News

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील शाहिदाना सावंतवाडीत श्रद्धांजली

युवराज खेमसावंत भोसले यांनी केले पुष्पचक्र अर्पण *⚡सावंतवाडी ता.२६-:* मुंबई येथे 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांना आज सावंतवाडी येथील केशवसुत कट्टा येथे युवराज खेम सावंत भोसले यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबई येथे १३ वर्षांपूर्वी २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच सैनिक यांना लोकांचे प्राण वाचवताना…

Read More

कळसुली येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये योग्य सन्मान मिळेल:अमित सामंत *⚡कणकवली ता.२६-:* ज्या कळसुली गावाने यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यांचे नेतृत्व करायला संधी दिली.त्याच कळसुली गावातील अनेक कार्यकर्त्यांनी आज प्रफुल्ल सुद्रीक यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवक कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेत जाहीर प्रवेश करुन कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघ यापुढे राष्ट्रवादीमय करू अशी ग्वाही प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी…

Read More

तालुक्यातील त्या हॉटेलवरील कारवाई योग्यच…

जिल्ह्याची संस्कृती बिघडू नये; परशुराम उपरकर *⚡सावंतवाडी ता.२६-:* तालुक्यातील एका हॉटेल मध्ये करण्यात आलेली कारवाई ही योग्यच असून, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी या कारवाईला केलेला विरोध चुकीचा असल्याचे मत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. जिल्ह्यात पाश्चिमात्य संस्कृती येऊ नये यासाठी पोलिसांकडून केलेली कारवाई योग्यच आहे. या प्रकरणी कारवाई…

Read More

महामार्गावरील हुमरमळा येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून मोटारसायकलवरील चोरट्यांचा पोबारा

सिंधुनगरी प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा राणेवाडी येतील सुंदरी विष्णू पालव हिच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र खेचून हॅल्मेट धारक मोटारसायकलस्वारानी पोबारा केला. रहदारीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरीकांनी भीती व्यक्त केली आहे. शुक्रवारी दु. पावणे दोनच्या दरम्याने ही चोरी झाली. हुमरमळा राणेवाडी येथील रहिवाशी असलेल्या सुंदरी विष्णू पालव या आपल्या डाॅन बास्को शाळेतुन घरी…

Read More

पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेत केली लूट

डोंगर पोखरून काढली घुस काढली माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची टीका मालवण (प्रतिनिधी) मालवण नगरपालिकेकडून शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर गेल्या पाच वर्षात ३ कोटी १० लाख ७४ हजार ४८८ रुपये एवढा विक्रमी खर्च झाला असताना घनकचरा निर्मूलन यादीत मालवण नगरपालिकेचा पश्चिम विभागात १३४ वा तर राज्यात ७२ वा क्रमांक आला. यामुळे मालवण नगरपालिकेची प्रतिमा धुळीस मिळाली…

Read More

खासदारकी, कणकवली नगरपरिषद निवडणुकीत गद्दारी कोणी केली हे सर्वश्रुत

त्यामुळे केंद्रीयमंत्री राणेंवर आ नाईक यांनी गद्दारीवरून बोलणे टाळावे;माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुदेश आचरेकर यांची आ नाईकांवर टीका *⚡मालवण ता.२६-:* खासदारकीच्या निवडणुकीत कोणी कोणाशी गद्दारी केली , कणकवली नगरपालिका निवडणुकीतही संदेश पारकर यांच्याशी कोणी गद्दारीचे धडे गिरवले हे सर्वश्रुत असल्याने आमदार वैभव नाईक यांनी गद्दारी या शब्दावर बोलणे टाळावे केवळ भाजचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री…

Read More

रात्रीस खेळ चालेमुळे कोकणाशी निर्माण झाले आपुलकीचे नाते

निर्माता सुनील भोसले यांची पत्रकार परिषदेत माहिती *⚡सावंतवाडी ता.२६-:* सिंधुदुर्गात सुरू असणाऱ्या रात्रीस खेळ चाले 3 च्या टीमने सेटवर आज पत्रकार परिषद घेऊन मालिकेबाबत माहिती देत, कलाकारांनी आपल्या पात्रांचा उलगटा केला. यावेळी बोलताना निर्माता सुनील भोसले यांनी सांगितले की, या मालिकेच्या तिन्ही भागातून कोकण सर्वदूर पसरवण्याचा मानस आपला आणि झी चा होता. तो पूर्ण होत…

Read More

राज्य शासनातर्फे ६० वी मराठी हौशी नाट्यस्पर्धा

मालवण येथील वरेरकर नाट्यगृहात रंगणार प्राथमिक फेरी;नाट्यसंस्थांना सहभागाचे आवाहन मालवण दि प्रतिनिधी सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यावतीने ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटयस्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन दि. १५ जानेवारी २०२२ ते १० फेब्रुवारी २०२२ या दरम्याने मामा वरेरकर नाटयगृह मालवण येथे करण्यात येणार आहे. गतसाली कोरोनामुळे ही स्पर्धा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली…

Read More

करूळ येथे रस्त्याचे निकृष्ट काम बंद पाडले

भाजप पदाधिकारी आक्रमक;चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी *⚡वैभववाडी ता.२६-:* वैभववाडी-गगनबावडा मार्गावरील खड्डे मातीने भरण्यास सुरुवात केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांनी करुळ येथे जावून निकृष्ट काम बंद पाडले आहे. निकृष्ट काम खपवून घेणार नाही. चुकीच्या पद्धतीने काम रेटणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा पदाधिकारी बंड्या मांजरेकर यांनी केली…

Read More

विकासकामांची क्षमता फक्त भाजपमध्येच…

नितेश राणे;कोकिसरेत विविध विकासकामांचा शुभारंभ *⚡वैभववाडी ता.२६-:* कोकिसरे गावातील ग्रामस्थ आणि आम्ही लोकप्रतिनिधी यांचं नातं आता विश्वासाचं बनलं आहे. विकासकामाची क्षमता फक्त भाजपामध्येच आहे. हे तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयानंतर दाखवून दिले आहे. तुम्ही शब्द पाळला, आता विकासाची जबाबदारी माझी आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या, मागण्या व विकासकामे पूर्ण करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे असे अभिवचन आमदार…

Read More
You cannot copy content of this page