Headlines

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवार १९ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे उद्या, शनिवार, १९ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ना. नितेश राणे विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचे दर्शन घेणार आहेत.

You cannot copy content of this page