Global Maharashtra Breaking News

प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या महिला आघाडीने साजरे केले अनोखे रक्षाबंधन

मालवण येथील आपत्ती निवारण टीमला रक्षाबंधन करून जोपासली सामाजिक बांधिलकी *⚡ओरोस ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतीही दुर्घटना असो, पूर असो वा चक्री वादळ असो. तसेच २०१९ मधील सांगलीचा महापूर असो वा २०२१ चिपळूणचा महापूर असो;अशा प्रत्येक आपत्तीच्या वेळी शासन मदतीची अपेक्षा न करता स्वयंस्फुर्तीने व स्वखर्चाने मालवणमधील रेस्क्यु टीम श्री. दामोदर तोडणकर यांच्या नेतृवाखाली आपला जीव…

Read More

आमदार संतोष बांगर आणि आमदार संजय गायकवाड यांच्यावर देखील कारवाई करा

भाजप महिला मोर्चाची मागणी *⚡कुडाळ ता.२६-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत आघाडी सरकारने सूडबुद्धीने अटक कारवाई केली आहे. ती निषेधार्ह आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हिंगोली आमदार संतोष बांगर आणि बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानाबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुडाळ तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने…

Read More

बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर यांचे निधन

*⚡बांदा दि.२६-:* बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष तथा शिक्षणमहर्षी प्रतापराव उर्फ आबासाहेब राघोबा तोरसकर (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने मुंबई-माहीम येथे राहत्या घरी आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री निर्माण करणाऱ्या आबासाहेब यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रातील तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत शिक्षण…

Read More

जोपर्यंत आरोग्य अधिकारी येत नाही तोपर्यंत नावनोंदणी करू नका

कोरोना लसीकरणबाबत मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी वेधले लक्ष *⚡सावंतवाडी ता.२६-:* सद्य स्थितीत प्रशासनाकडून गावागावांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण होत आहे. परंतु काही ठिकाणी आपल्या मर्जीतील लोकांना व नातेवाईकांना लस दिली जात असून, अनेक जण लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी तातडीने सदर लसीकरणावेळी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आरोग्य विभागाचा अधिकारी किंवा कर्मचारी नियुक्त…

Read More

नारायण राणेंची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत केल्याने भावना दुखावल्या

प्रमोद जठारांवर वर गुन्हा दाखल करा:आम: वैभव नाईक यांची पोलिसांकडे मागणी *⚡कणकवली ता.२६-:* रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र शासनाने अटक केल्यानंतर माजी आमदार प्रमोद जठार यांनी नारायण राणे यांची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत केली .प्रमोद जठार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची मंत्री नारायण राणे यांच्याशी तुलना केल्याने माझ्या व…

Read More

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी सेक्रेटरी पदी अमेय पई बिनविरोध

*⚡सावंतवाडी ता.२६-:* लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या सेक्रेटरी पदी अमेय पई यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. २४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या पदग्रहण आणि शपथ विधी कार्यक्रम मध्ये मालवणचे गणेश प्रभुलकर यांनी त्यांना शपथ दिली आहे या कार्यक्रमात ज्येष्ठ लायन केशव पाठक उपस्थित होते. यावेळी सर्व सदस्यांनी अमेय पई याना शुभेच्छा दिल्या आहेत..

Read More

कार अपघातात चालकाचा मृत्यू

तळेबजार येथील घटना *⚡देवगड ता.२५-:* नांदगाव वरून देवगड च्या दिशेने येत असताना तळेबाजार येथील भवानी मंगल कार्यालय नजीक गोविंद सहदेव सारंग वय ५० (रा. टेंबवली कालवी ) यांचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला या अपघातात गोविंद सारंग यांचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना बुधवारी रात्री १०.१५ वा सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार गोविंद सारंग हे आपल्या…

Read More

भाजपा शिवसेनेत राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कणकवलीत पोलिसांचे संचलन *⚡कणकवली ता.२६-:* कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कणकवलीत पोलिसांनी संचलन केले.सिंधुदुर्ग पोलीस सतर्क झाले आहेत. कणकवली शहरांमध्ये 6 अधिकारी व शेकडो पोलिसांची फौज घेऊन मुख्य चौक,महामार्ग नरडवे नाका,रेल्वे स्टेशन व पटकी देवी बाजारपेठ या ठिकाणी पोलिसांनी संचलन चालू आहे. कणकवलीत कुठलाही अनुचित प्रकार,राडा घडला तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचा मॅसेज पोलिसांनी…

Read More

३१ ऑगस्ट पर्यंत रस्ते खड्डे मुक्त करा

अन्यथा भीक मांगो आंदोलन;मनसेचा इशारा *दोडामार्ग / सुमित दळवी* सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांच्या ताब्यातील सर्व मुख्य तसेच ग्रामिण भागातील रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी ही ३१ ऑगस्ट पूर्वी न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दोडामार्ग येथे भीक मांगो आंदोलन करुन जमा झालेली रक्कम बांधकाम कार्यालयात जमा केली जाईल, असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष…

Read More

दशावतार लोककलेची डॉक्युमेंटरी असलेला व्हिडीओ यु ट्यूबवर प्रसारित

अभ्यासक प्रा वैभव खानोलकर यांचे संशोधन मार्गदर्शक ठरण्याचा विश्वास *⚡वेंगुर्ले ता.२६-:* दशावतारी लोककला अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर याच्या संशोधनातुन दशावतार लोककलेच्या डाँक्युमेंटरीचा व्हिडीओ पहिल्या श्रावण सोमवारचे औचित्य साधुन यु ट्युब या सोशल मिडियवर नुकताच प्रसारीत केला असुन.कोकणचा मानबिंदु असणाऱ्या दशावतार या लोककलेतील विविध गोष्टीवर विवेचन करताना दशावताराची मुळ पुर्वपिठीका आणि पांरपारिकता याबद्दल विशेष माहिती देणारा माहितीपट…

Read More
You cannot copy content of this page