केबलमध्ये अडकला घोडा
प्राणी मित्रांनी केली सोडवणूक मालवण दि प्रतिनिधी मालवण देऊलवाडा येथील वीज वितरण कार्यालयाच्या नजीक असलेल्या फलकाजवळ काल शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास केबलला अडकून पडलेल्या घोड्याला मालवणातील प्राणी मित्रांनी केबलमधून सोडवत त्याला सुखरूपरित्या बाहेर काढले. नाताळच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मालवणातील पर्यटन हळूहळू फुलू लागले असून लहान मुलाना आकर्षित करणारी घोडागाडी घेऊन परजिल्ह्यातील घोडागाडीचे व्यावसायिक मालवणात…
